चोपडा प्रतिनिधी – येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ सुनील देशपांडे हे मागील 30 वर्षापासून चोपडा तालुक्यातील नागरिकांना अखंडित आरोग्य सेवा देत असताना अनेक गरजू रुग्णाची आर्थिक परिस्तिथी नसताना सढळ हातानी मदत करत असतात मागील साथ वर्षा पासून त्यांनी ठाणे येथे स्थलांतरित झाले त्यानंतर त्यांचा चोपडा तालुक्याशी फारसा संपर्क नसतानाही त्यांना जेव्हा त्याचा कडे चोपडा येथे असलेल्या कर्मचारी राजेंद्र सोनवणे यांची आर्थिक परिस्तिथी हलाकीची असल्या मुळे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक चण,चण भासत होती याची माहिती डॉ.सुनील देशपांडे यांना मिळाली असता त्यांनी त्यांचा कर्मचारी राजेंद्र सोनवणे यांना संपर्क करत मुलीचा शिक्षणासाठी आर्थिक मदत करत पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली