TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची प्रसंगीकता : प्रा. डॉ. गजानन वाकोडे

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर आधारित एकूण १२५ व्याख्यानांचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2023
in राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (प्रतिनिधी) डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विविध महाविद्यालयाद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर आधारित एकूण १२५ व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव, तेल्हारा व श्री संत गजानन महाराज कला महाविद्यालय बोरगाव मंजू यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत गजानन महाराज कला महाविद्यालय बोरगाव मंजू येथे व्याख्यानाचे आयोजन गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. पूजाताई सपकाळ प्राचार्य श्री संत गजानन महाराज कला महाविद्यालय बोरगाव मंजू यांनी भूषवले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. गजानन वाकोडे, संचालक लोकसेवा करिअर अकॅडमी, अकोला तसेच दुसरे वक्ते प्रा. डॉ. धीरजकुमार नजान हे उपस्थित होते. प्रमुख अतिथीमध्ये प्राचार्य गोपाल ढोले, डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव, तेल्हारा हे प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष निमंत्रितांमध्ये अँड. विश्वासराव नेरकर, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. डॉ. राहुल सुडके हे मंचावर उपस्थित होते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांनी श्री संत गजानन महाराज कला महाविद्यालय बोरगाव मंजू च्या प्राचार्य डॉ. पूजाताई सपकाळ यांना भाऊसाहेबांची प्रतिमा व भाऊसाहेबांच्या प्रबंधावर आधारित ग्रंथ महाविद्यालयाला भेट म्हणून दिला. प्रा. डॉ. राहुल सुडके यांनी आपल्या प्रस्ताविकामधून श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती विस्तार व कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देत कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश आणि कारण मीमाणसा विशद करीत उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.

प्रा. डॉ. गजानन वाकोडे यांनी आपल्या विशेष शैलीतून विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे विचार आजही कसे तंतोतंत उपयोगी पडतात हे उदाहरणासह पटवून दिले. डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या कर्तुत्वामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशवासी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय दृष्ट्या संपन्न झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भाऊसाहेबांच्या कृषी क्रांतीमुळे संपूर्ण मानव जातच त्यांची सदैव ऋणी राहील असे महत्त्वपूर्ण उदगार याप्रसंगी त्यांनी काढले. दुसरे वक्ते प्रा. डॉ. धीरजकुमार नजान यांनी समायोचित विचार मांडत भाऊसाहेबांच्या जीवनातील प्रसंग उजागर करत भाऊसाहेबांचे दर्शन घडविले.

प्राचार्य डॉ. पूजाताई सपकाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भाऊसाहेब देशमुख यांची थोरवी सांगत विद्यार्थ्यांनी भाऊसाहेबांच्या प्रेरणेतून स्वतःला घडवावे आणि देशासाठी उपयोगी येण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच भाऊसाहेबांचे थोर विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन प्रा. पुरुषोत्तम निर्मळ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. डि. के. राठोड यांनी केले. कार्यक्रमामध्ये प्रा. डॉ. ए. एन. फरफट, प्रा. अविनाश शेटे प्रा. डॉ. किर्दक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता महाविद्यालयाच्या सर्व घटकांनी तसेच मंगेश देवतळे व शैलेश फोकमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

सुरेशदादा खोटरे कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेळगाव सरपंचांसह कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

July 22, 2024

आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर म्हणे…महागडे गिफ्ट पाठवतो ; तरुणीची साडे सहा लाखांत फसवणूक !

October 6, 2022

जळगाव जिल्ह्यातील वकिलांना कोरोना लस देण्यात यावी : अँड. कुणाल पवार

May 7, 2021

ठाकरे सरकारने ‘अनलॉक’ बाबत आखला प्लॅन ; महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन !

May 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group