TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ड्रग्ज प्रकरण : दीपिकाची उद्या होणार चौकशी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2020
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई प्रतिनिधी । बॉलीवूड ड्रग्ज कनेक्‍शनमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणची शनिवारी चौकशी होणार आहे. तर शुक्रवारी राकुल प्रीत सिंग आणि करिश्मा प्रकाशची चौकशी केली जाणार आहे. आज एनसीबीने सिमोन खंबाटा आणि श्रुती मोदींची चौकशी केली.

खासगी चार्टर्ड विमानाने दीपिका गोव्याहून मुंबईला आली आहे. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर दीपिका वरळीतील ब्योमॉंड टॉवरमध्ये असलेल्या आपल्या घरी गेली. या पार्श्‍वभूमीवर दीपिकाच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दीपिकाची आज चौकशी होणार असल्याने तिचा पती रणवीर सिंह हा वकिलांची जुळवाजुळव करत आहे.

READ ALSO

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

दरम्यान, एनसीबीने फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा हिची चौकशी केली. दुसरीकडे एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ सौविक चकवर्तीला अटक केलेली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने एनसीबीला कोठडीत असलेल्या सौविकची तपासणी करण्यास परवानगी दिली आहे.

सारा मुंबईत दाखल
चित्रीकरणानिमित्ताने गोव्यात असणारी सारा अली खान एनसीबीचा समन्स मिळताच मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यावर पत्रकारांना टाळत सारा निघून गेली. यावेळी तिच्यासोबत आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहीम अली खानदेखील होते. सारासोबतच श्रद्धा कपूरचीही उद्या 26 सप्टेंबर रोजी चौकशी होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
Next Post

वर्क फ्रॉम होम चालूच राहणार – बिल गेट्‌स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुम्ही काय एक रुग्णवाहिका परत घेता, आम्ही दोन रुग्णवाहिका देतो ; शिवसेनेने शिंदे गटाला करून दाखवलं !

July 27, 2022

जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जळगाव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे !

October 2, 2020

चेंबूर, विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर , जखमींवर मोफत उपचार !

July 18, 2021

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा साखर कारखाना सील ; ‘ईडी’ने केली कारवाई

July 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group