TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मद्यपी मुलाने केला वडिलांचा खून ; दारू पिऊन दररोज करायचा वडील, पत्नीला शिवीगाळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) शिवीगाळ करणाऱ्या मद्यपी मुलाला हटकले असता त्याने आपल्या वडिलाची त्यांच्याच लोखंडी आधारकाठीने बेदम मारहाण करून हत्या केली. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली. अमित कृष्णराव रायपूरकर असे आरोपी मुलाचे तर कृष्णराव सदाशिव रायपूरकर नाव आहे. असे मृतक

अर्चना अमित रायपूरकर (३२), त्यांचे पती अमित कृष्णराव रायपूरकर (४५) व सासरे कृष्णराव सदाशिव रायपूरकर (७५, रा. शक्तिमातानगर, नंदनवन) हे एकाच घरात राहतात. अमित रायपूरकर हा दारूच्या आहारी गेला होता. कामावरून घरी परतल्यावर दारू पिऊन यायचा. त्याचे वडील कृष्णराव रायपूरकर हे भूमी अभिलेख कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. ते मुलासोबत त्याच्या घरी राहत होते. वयाची पंचाहत्तरी गाठल्यामुळे लोखंडाच्या आधारकाठीने ते उभे राहत व चालत होते.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

अमित रायपूरकर दररोज दारू पिऊन घरी यायचा. पत्नी व वडिलांना शिवीगाळ करायचा. त्याच्या वागण्यामुळे कुटुंब त्रस्त होते. कारण नसताना मुलगा शिवीगाळ करीत असल्याने वडील कृष्णराय रायपूरकर यांना अपमानित वाटत होते. परंतु वृद्धत्वामुळे त्यांचा नाइलाज होता. ९ सप्टेंबरला रात्री ७.३० वाजता पित्याचे अमित रायपूरकर कामावरून दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नी अर्चना आणि वडील कृष्णराव यांच्याशी वाद घातला. वडिलांना शिवीगाळ केली. त्यांनी मनाई केली असता अमित रायपूरकरने त्यांच्याच लोखंडी आधारकाठीने पाठीवर बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. सून अर्चना रायपूरकरने सासऱ्याला उपचाराकरिता सक्करदरा येथील इटकेलवार हॉस्पिटल येथे नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अर्चना रायपूरकरच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी अमित रायपूरकरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

चाके शिक्षणाच्या प्रगतीची : चाळीसगाव तालुक्यातील अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांचा आदर्श उपक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावच्या उपअभियंत्याला चार लाखांची लाच घेताना नाशिकमध्ये अटक !

September 17, 2023

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी ने निपक्षतेने आणि पारदर्शकतेने कामे करावी – एकता संघटनेची मागणी

March 24, 2025

विकृतीचा कळस ! १२ वर्षीय मुलीला घरात एकटी असल्याचं पाहून शेजाऱ्याने केला बलात्कार

January 21, 2022

जिल्हा रुग्णालयातील डॉ. सोनावणे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ; नरेंद्र सपकाळे यांची तक्रार !

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group