TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्ह्यात मे महिन्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४७३४ ने अधिक

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात मे महिन्यात आढळून आलेल्या १७ हजार ९८१ कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा ४ हजार ७३४ अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या महिन्यात जिल्ह्यात एकूण २२ हजार ७१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माहे फेब्रुवारीपासून बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने लावलेले कडक निर्बध, जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना, माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान, संशयित रुग्ण शोध माहिमेसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यात कोरोनाची लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी २०२१ मध्ये ३ हजार ८४४ बाधित रुग्ण आढळून आले तर १ हजार ६५० रुग्ण बरे होऊन घरी गेले. मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने २८ हजार १४० बाधित रुग्ण आढळले तर १८ हजार ६०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एप्रिल २०२१ मध्ये जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या उच्चांकी पातळीवर गेली असली तरी आरोग्याच्या वाढत्या सुविधांबरोबरच आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे व जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. या महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक ३२ हजार ९८६ बाधित रुग्ण आढळले तर ३३ हजार ५६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर मे महिन्यात जिल्ह्यात १७ हजार ९८१ बाधित रुग्ण आढळले तर २२ हजार ७१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. मे महिन्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल ४ हजार ७३४ ने अधिक आहे. अशी माहिती कोविड-१९ चे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

एरंडोलमध्ये दुसऱ्यांदा वीजचोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेला भरस्त्यात दोरीने बांधून मारहाण !

May 27, 2022

पश्चिम बंगालमध्ये लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बनर्जींचा फोटो दिसणार

June 4, 2021

वकिलाची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

November 2, 2025

तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या – अशोक जैन

May 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group