TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराणा प्रतापांचा पूर्णाकृती पुतळ्यासाठी खा. उन्मेश पाटील यांनी प्रयत्न करावेत ; राजपूत समाज संघटनांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात महाराणा प्रताप चौक कॉलेज पॉईंट येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा, या मागणीचे निवेदन गेल्या आठवड्यात सर्व राजपूत समाज संघटना व महाराणा प्रताप प्रेमी नागरिकयांच्यावतीने चाळीसगाव नगरपालिकेच्या उपमुख्य अधिकारी फरतडे यांना देण्यात आले. दरम्यान, आज खासदार उन्मेशदादा पाटील यांना सर्व संघटनांनी प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे आपण यात प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

तसेच समाज संघटनांच्या प्रतिनिधींच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उन्मेशदादा पाटील यांनी लागलीच नगराध्यक्षांनी या विषयासाठी तातडीची मिटींग बोलून तसा ठराव मंजूर करून घ्यावा, अशा सूचना केल्या. व नियोजित जागे संदर्भात काही तांत्रिक अडचणी आहेत की काय यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्गच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून माहित घेतली. पुतळा उभारणीसाठी फारशी अडचण येणार नाही असे संघटनांच्या प्रतिनिधींना सांगून शहरात महापुरुषांचे पुतळे व्हावेत, हे माझे स्वप्न असल्याचे देखील सांगत पुतळ्यांमुळे महापुरुषांच्या इतिहासाला उजाळा मिळून पुढील पिठीला प्रेरणा मिळेल, असेही यावेळेस खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सांगितले. यावेळी राजपूत समाजातील अनेक संघटना त्यांचे प्रतिनिधी, नगरसेवक, माजी नगरसेवक, युवक वर्ग, महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
Next Post

रावसाहेब दानवेंची राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑक्सीजन प्लँट अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन

November 19, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2025 !

July 5, 2025

‘मेमोग्राफी मशीन्स घेण्याचा नेमका उद्देश काय ?’ : दिनेश भोळे

August 15, 2021

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 17 जून 2025 !

June 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group