TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोज २ केळी खाल्ल्यास महिलांना होतील ‘हे’ फायदे !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) केळं (Banana) हे अनेकांना आवडणारं फळ असून, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते बाराही महिने बाजारात उपलब्ध असतं. ते शक्तिवर्धक फळ आहे आणि ते खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदेही होतात. दररोज एक केळं आहारात असेल, तर शरीराला अनेक फायदे होतात. अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. दररोज दोन केळं खाणं महिलांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर (Banana for women’s) ठरतं.

मात्र एका गोष्ट महिलांनी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे एकदम पिवळं केळ तुम्ही खाणं टाळलं पाहिजे. कारण पिकलेल्या केळ्यामध्ये केमिकलंही पिकलेलं असतं. केळं कच्चं असताना त्याचा रंग हिरवा असतो. त्यावेळी त्यावर काळे डाग दिसून येत नाहीत. पिकल्यानंतर त्यावर काही प्रमाणात काळे डाग दिसतात. आणि अशीच केळी खाण्यासाठी हेल्दी असतात. पिकलेल्या केळ्यामध्ये Tumor Necrosis Factor भरपूर प्रमाणात असतं. हे शरीरातील कॅन्सरच्या असामान्य पेशींशी लढण्यास मदत करत. यामध्ये अँटीऑक्सिंडंट असून इम्यूनिटी वाढवण्यासाठी आणि रक्ताच्या पेशींची संख्या वाढवण्यासाठी मदत होते.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

केळी खाण्याचे फायदे

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि ते नियमितपणे मलविसर्जन करण्यास मदत करतात.
केळ्यामध्ये सोडियमचं प्रमाण असतं जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं.
केळं नरम असल्याने त्याचं सेवन केल्यानंतर पोटातील जळजळ कमी होते.
ताप आलेल्या व्यक्तीने केळ्याचं सेवन केलं तर शरीराचं तापमान नियंत्रित करण्यास मदत होते.
केळ्यामध्ये असणारं ट्रिप्टोफॅन हा घटक तुमचं डोकं शांत करण्यास मदत करतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

सुवर्ण संधी ! सोन्याच्या किंमतीत घसरण ; जाणून घ्या... काय आहे आजचा भाव ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोनक नदीवरील बंधाऱ्याचे निधीअभावी काम रखडले !

September 28, 2020

खळबळजनक : भुसावळसह अमळनेरात पूर्व वैमनस्यातून दोन तरुणांचा खून !

October 1, 2023

श्रीराम पाटलांसारखा हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा : अॅड रविंद्र पाटील !

April 26, 2024

धरणगावचे इंद्रवदन सोनवणे यांची सहजिल्हा निबंधकपदी नियुक्ती !

September 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group