TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड-मलकापूर चौफुलीजवळ आयशर खाली येऊन वृद्धाचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) येथील अनियंत्रित वाहतूक व्यवस्थेमुळे एका वृद्धाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली. गंगाराम जगदेव पाटील (वय ८५, रा. मोठा मारुती मंदिराजवळ बोदवड), असे मयत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रक जप्त करत चालकाला ताब्यात घेतले आहे.

गंगाराम पाटील हे काही कामानिमित्त मलकापूर रस्त्याने जात असतांना वळणावर त्यांना ट्रक (एम.एच ४६ बी.एफ ६१३२) चा जोरदार धक्का लागला व ते खाली पडले. खाली पडल्यानंतर ते ट्रकचे पुढच्या चाकाखाली आल्याने गंगाराम पाटील यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत गंगाराम पाटील हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी होते. तुकडोजी महाराजांचा प्रत्यक्ष सहवासात ते काही काळ होते. या वयातही ते बोदवड येथील तुकडोजी आश्रमात सेवा देत असत. तालुक्यात चिरपरिचित गंगाराम पाटील यांच्या अपघाती मृत्यूनंतर बोदवड शहरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

आजच्या या सुन्न करणाऱ्या अपघातामुळे पुन्हा एकदा बोदवड येथील रस्तावाहतुकीचा प्रश्न चर्चेत आला आहे. गावातून जाणारा हा प्रमुख मार्ग आहे जामनेर, भुसावळ कडून येणारी वाहने याच ठिकाणाहून मलकापूर मुक्ताईनगर कडे जातात. सतत वर्दळीच्या या रस्त्याचे आधीच रस्ते विकास महामंडळाचे अपूर्ण काम ,तसेच अतिक्रमण,दुकांनासमोर उभ्या राहणाऱ्या कालिपिली, मालवाहतूक गाड्या, हातगाड्या यांची गर्दी तसेच बेशिस्त मोटारसायकल उभ्या करणे या सर्व गोष्टीमुळे या रहदारीच्या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या भागातून वाहन चालवणे हे धोकादायक झाले आहे.

पायी चालणाऱ्यांसाठी तर हा रस्ता अत्यंत धोकादायक व अपघातप्रवण आहे. याठिकाणी नेहमीच छोटे अपघात होतात. मात्र, लोक त्यापासून काही बोध कुणीही घेत नाहीत. मोठ्या वाहन धारकांनातर फार सावधपणे वाहने चालवावी लागतात. आज इतका मोठा अपघात होऊनसुद्धा त्या भागातुन वाहतूक सुरळीत होईल अशी व्यवस्था केलेली दिसत नव्हती. या अपघातास कारणीभूत ट्रकचा चालक अब्दुल वहिद खान (रा गोवंडी मुंबई) याच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

कु.पायल, पलक, चि. कुशल बरडिया यांच्या ९ उपवासाची शनिवारी पचखावणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव ग्रामीण मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करा ; चंदन पाटलांची मागणी

September 13, 2021

आदिवासी महिलेला मारहाण, विवस्त्र धावतानाचा व्हिडिओ व्हायरल ; आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा !

October 22, 2023

पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा केला सांभाळ, पण काळाने केला घात !

November 23, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 ऑक्टोबर 2025 !

October 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group