TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा रुग्णालयात मशिनरी खरेदीत अपहार,दोषींवर कारवाई करा ; गजानन मालपुरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2020
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा रुग्णालयात मेमोग्राफी मशीन व फेको मशीनसह इतर मशिनरी खरेदी करताना मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. यासंदर्भात सिव्हील सर्जन यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी, अशा आशयाची तक्रार शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे संबंधीचे सर्व पुरावे देण्यास तयार असल्याचे देखील तक्रारी अर्जात श्री. मालपुरे यांनी नमूद केले आहे.

 

READ ALSO

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जळगाव जिल्हा रुग्णालयात मॅमोग्राफी मशीन, फेको मशीनसह इतर मशिनरी खरेदी करताना मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे दिसून येत आहे. सदर मशनरी एकाच व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात आलेल्या आहेत. सदर मशनरीची बिले घेताना बिलांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे नाव सारख्या अत्यावश्यक गोष्टी देखील नमूद केलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही ऑनलाईन मशीनच्या किमती बघितले असता जिल्हा ग्रामीण रुग्णालय आणि घेतलेल्या मशनरीच्या किमती व ऑनलाइन असलेल्या किमतीमध्ये प्रचंड तफावत दिसून येत आहे. तरी सदरचे सिव्हील सर्जन नागोजी चव्हाण यांनी खरेदी केलेल्या मशिनरीच्या किमतींमध्ये तफावत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे दिसते. सदर प्रकरणाची तज्ञ लोकांची समिती नेमून मशिनरी खरेदीसाठी व इतर रुग्णांसाठी अत्यावश्यक सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी. तालुक्याच्या ठिकाणी मशिनरी खरेदी करून दोन-तीन वर्ष होऊन देखील त्या हाताळणाऱ्या तज्ञ व्यक्ती डॉक्टर उपलब्ध नसताना सदरच्या मशिनरी खरेदी करून शासनाच्या पैशांचा अपव्यय केल्याचे दिसते. या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करून सिव्हील सर्जनसह दोषी व्यक्तींवर फौजदारी व शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी. याबाबतचे सविस्तर पुरावे योग्य ते पुरावे देण्यास आम्ही तयार आहोत असे देखील मालपुरे यांनी या तक्रारी अर्जात नमूद केले आहे. दरम्यान, या तक्रारी अर्जाच्या प्रत राज्यपालांसह मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना देखील रवाना करण्यात आलेल्या आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
Next Post

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कासोदा : शेतीच्या वादातून वृद्धास आत्महत्येस प्रवृत्त केले ; तिघांविरुद्ध गुन्हा !

July 7, 2022

अर्णब गोस्वामीला मोबाईल फोन पुरविणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित !

November 11, 2020

जळगाव येथून तिरुपती, इंदौर, अहमदाबाद विमानसेवा सुरू करा !

July 30, 2024

अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार !

October 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group