TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इंजिनिअरचं नक्षलवाद्यांनी केलं अपहरण ; पतीच्या शोधात मुलाला घेऊन नक्षलवाद्यांना भेटायला निघाली पत्नी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

छत्तीसगढ (वृत्तसंस्था) छत्तीसगढच्या बीजापूरमध्ये रस्त्याच्या कामाचं निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या एका इंजिनिअरचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं. यानंतर इंजिनिअरच्या परिवाराला धक्का बसला. इंजिनिअरचा शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. आता त्याची पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन जंगलात नक्षलवाद्यांना भेटायला निघाली आहे.

सब इंजिनिअर अजय रोशन लकडा बीजापूरच्या पीएमजीएसवायमध्ये कार्यरत आहे. तो गुरूवारी दुपारी एक वाजता चपराशी लक्ष्मणसोबत गोरना मनकेली भागातील रस्त्याच्या कामाचं निरीक्षण करण्यासाठी गेला होता. मात्र दोघेही मुख्यालयात परत आले नाहीत. विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना शोधलं. पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. ग्रामीण लोकांनी विभागीय अधिकाऱ्यांना माहिती दिली की, काही लोक सब इंजिनिअर आणि चपराश्याला जंगलाकडे घेऊन गेले. आणखी माहिती मिळवल्यावर समजलं की नक्षलवाद्यांनी दोघांचं अपहरण केलं. यानंतर इंजिनिअरच्या परिवाराला धक्का बसला. त्याची पत्नी अर्पिताने नक्षलवाद्यांना अपील केलं आहे की, पत्नीला सुखरूप सोडा.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

पत्नीची नाक्षवाद्यांकडे विनंती

अर्पिताने नक्षलवाद्यांकडे विनंती केली आहे की, त्यांनी एका बहिणीची विनंती मान्य करावी. माणूसकी दाखवावी. माझा पती एक चांगला माणूस आहे. जेव्हापासून त्यांचं अपहरण झाल्याचं समजलं तेव्हापासून आम्ही काहीच खाल्लं नाही. मला ३ वर्षाचा मुलगा आहे. त्यालाही त्याच्या वडिलांची आठवण येत आहे. त्यांना सोडून द्या. ही एका पत्नी आणि आईची विनंती आहे. दरम्यान, एक दिलासादायक बातमी म्हणजे चपराशी लक्ष्मण परतागिरी सुखरूप आपल्या घरी पोहोचला आहे. पण अजूनपर्यंत त्याने काहीच सांगितलं नाहीये. चपराश्याने सांगितलं की, त्या दोघांनाही वेगवेगळं ठेवण्यात आलं होतं. जंगलात जनता कोर्ट भरवलं होतं. त्यानंतर त्याला परत सोडलं. पण इंजिनिअर साहेबांना सोडलं नाही.

पत्नी आपल्या मुलाला सोबत घेऊन नक्षलवाद्यांना भेटायला निघाली

पोलीस इंजिनिअरचा शोध घेत आहेत. एसपी कमलोचन कश्यप म्हणाले की, सब इंजिनिअरचा शोध घेतला जात आहे. एक-दोन दिवसात नक्षलवादी त्यांना सोडून देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सब इंजिनिअरची पत्नी अर्पिता मनकेली भागात आपल्या मुलाला सोबत घेऊन नक्षलवाद्यांना भेटायला निघाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

'... म्हणून दंगलीचं कारस्थान रचलं जातंय' : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवघ्या पाच तासात मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या ; धरणगाव पोलिसांची कारवाई

November 9, 2020

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवार १८ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

February 18, 2022

पडताळणी प्रमाणपत्रावर ‘त्या’ गुन्ह्याची नोंद न येणेबाबत अँड. जमील देशपांडेंचे पोलीस अधीक्षकांना निवेदन !

September 2, 2021

पालकमंत्र्यांकडून जामनेरातील आरोग्य सेवेची झाडाझडती !

April 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group