TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे ; भाजपच्या संकटमोचकांने काढला तोडगा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2023
in आरोग्य, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मार्डच्या (MARD) संपावर तोडगा काढण्यात भाजपचे संकटमोचक तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना अखेर यश आले आहे.

ना.गिरीश महाजन यांच्याबरोबर पार पडलेल्या बैठकीनंतर मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. संपावर (Strike) तोडगा काढण्यासाठी गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत मार्डच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. वसतिगृहसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी सांगितले. सकारात्मक आज आमची चर्चा डॉक्टरांसोबत झाली आहे. त्यांनी आता संप मागे घेतला असल्याचे महाजन यांनी सांगितले. आंदोलन करण्यापूर्वी मला भेटा असं देखील मी त्यांना सांगितलं आहे. आधी भेट झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

मार्डच्या डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था हा सर्वात मोठा मुद्द आहे. सध्या दहा हजार खोल्या आहेत, पण त्या कमी आहेत. ज्या आहेत त्यांची ही तातडीने डागडुजी करण्याची गरज आहे, अनेक ठिकाणी बाथरून गळतायत, अनेक ठिकाणी रुम दुरुस्त करणं आवश्यक आहे. काही ठिकाणी स्लॅब कोसळले आहेत. यासंदर्बात संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना तातडीने डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी बारा कोटी रुपये दिले आहेत. वसतिगृहासाठी केंद्र सरकारकडून 500 कोटींच्या निधी मागितला आहे. त्याशिवाय, सीएसआर अंतर्गत निधीची मागणी कॉर्पोरेट क्षेत्राकडे करण्यात आली आहे. त्यांनीदेखील सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. दोन दिवसांत एक हजार 432 पदे भरली जाणार आहे. या भरतीचा प्रस्ताव याआधीच होता. त्याला अधिक गती येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले. महापालिका अखत्यारीत असलेल्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्याकडे याची चर्चा करणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
Next Post

गुड शेपर्ड स्कुलमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठरलं, जाणून घ्या…काय आहे नावाचा अर्थ?

May 6, 2022

धक्कादायक ! पतीच्या नपुंसकतेचे सत्य समोर येताच IAS सासऱ्याने केला शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न

May 8, 2022

शासनाकडून पोलीस भरतीला स्थगिती; तरुणाची झाली निराशा !

October 29, 2022

वीज खांबाला धडक देणाऱ्या पिकअप वाहनात सापडला ११ लाखांचा गुटखा !

June 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group