TheClearNews.Com
Saturday, April 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खोटे एअरपॉड्स परत करून इंजिनीयरनं फ्लिपकार्टला लावला लाखोंचा चुना !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये पेशानं इंजिनीयर असलेल्या माजी कर्मचाऱ्यानं फ्लिपकार्टमधून खरे एअरपॉड्स मागवून बोगस एअरपॉड्स परत करून लाखो रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

तीन जणांना बेड्या ठोकल्या

READ ALSO

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

याप्रकरणी पोलिसांनी फ्लिपकार्टचा माजी कर्मचारी शुभम मिश्रा आणि त्याचा मित्र फ्लिपकार्टच्या कुरिअर कंपनीचा डिलेव्हरी बॉय अंकित रैकवारला अटक केली. त्यासोबतच शुभमकडून एअरपॉड्स खरेदी करणारा दुकानदार कैलाश आसवानीलादेखील बेड्या ठोकल्या.

चलाखीनं फ्लिपकार्टला गंडवलं

ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या फ्लिपकार्टनं जबलपूर पोलिसांकडे एक विचित्र तक्रार दाखल केली होती. जबलपूरमध्ये कंपनीनं महागडे एअरपॉड्स डिलिव्हरसाठी पाठवल्यावर त्याची डिलिव्हरी होत नाही. ते पुन्हा परत येतात. मात्र त्यात बोगस एअरपॉड्स असतात. ते एअरपॉड्स खऱ्याखुऱ्या एअरपॉड्स सारखेच दिसतात. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. या सगळ्या मागचा मास्टरमाईड फ्लिपकार्टचाच माजी कर्मचारी असल्याचं तपासातून समोर आलं. शुभम मिश्रानं अत्यंत चलाखीनं फ्लिपकार्टला गंडवलं. फ्लिपकार्टचा डिलिव्हरी एजंट असलेला मित्र अंकित रैकवारला शुभमनं यामध्ये सहभागी करून घेतलं.

खरे एअरपॉड्स काढून घ्यायचा आणि बोगस एअरपॉड्स पाठवायचा

शुभम वेगवेगळ्या नंबरवरून एअरपॉड्स मागवायचा. एअरपॉड्सच्या डिलिव्हरीची जबाबदारी अंकितची असायची. अंकित पार्सल घेऊन आल्यावर शुभम त्यातले खरे एअरपॉड्स काढून घ्यायचा आणि त्यात बोगस एअरपॉड्स ठेवायचा. त्यानंतर अंकित पार्सलची नोंद अनडिलिव्हर्ड म्हणून करायचा आणि ते पुन्हा फ्लिपकार्टकडे पाठवायचा. त्यानंतर शुभम खरे एअरपॉड्स दुकानदार कैलाश आसवानींना विकायचा. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख किमतीचे १९ एअरपॉड्स जप्त करण्यात आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

धरणगाव येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोकर येथे 105 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी ; 34 रुग्ण ऑपरेशनसाठी पनवेलला रवाना !

August 2, 2024

बीएचआर घोटाळा : आरोपी ठेवीदारांना धमक्या द्यायचे ; सरकारी पक्षाचा आरोपींच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध !

July 8, 2021

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदारी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

August 18, 2021

मोठी बातमी : गांजाने भरलेला ट्रकचा ड्रायव्हर जळगावमधील एकाच्या संपर्कात !

November 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group