TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला स्वच्छतागृहांसंदर्भात स्थापन समितीची बैठक घ्यावी : वैशाली विसपुते यांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील महिला स्वच्छतागृहांच्या मनपा प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीची गेल्या ५ वर्षापासून एकही बैठक झालेली नाही. शहरात महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून समितीची बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा समितीच्या सदस्या वैशाली विसपुते यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे.

निधी फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था बद्दल मी २०१५ पासून लढा देत आहे. मनपा प्रशासन आणि वेळोवेळी आलेल्या सत्ताधारी प्रतिनिधींकडे पाठपुरावा करून देखील तो विषय आजवर मार्गी लागलेला नाही. महिला स्वच्छतागृहांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश पारित केले आहेत. जळगाव मनपाला याबाबत वारंवार कळवून देखील त्यांनी त्याचे पालन केलेले नाही. तसेच महिला स्वच्छतागृहांबाबत मनपाने एक समिती २०१६ मध्ये स्थापन केली असून मी देखील त्यात सदस्य आहे. समितीच्या स्थापनेपासून आजवर एकही बैठक घेण्यात आली नाही. शहरात उपलब्ध असलेल्या महिला स्वच्छतागृहांच्या आणि व्यापारी संकुलातील प्रसाधनगृहांच्या बाबतीत मनपा प्रशासन प्रचंड उदासीन आहे. शहर मनपात बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनबाबत देखील मनपा प्रशासन निष्काळजीपणा करते. जळगाव शहरातील महिला स्वच्छतागृह, समिती, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन यासह महिलांच्या विविध प्रश्नांना आपण हात घालत ते लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी विनंती वैशाली विसपुते यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे.

READ ALSO

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

लाच प्रकरण : स्थायी समितीचे अध्यक्ष लांडगेंसह तिघांना २ दिवसांची पोलिस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंगेशकर कुटुंबीयांची कृती १२ कोटी माणसांचा अपमान करणारी’ ; जितेंद्र आव्हाडांची थेट टीका

April 25, 2022

कांदा अनुदान मिळालेच पाहिजे; शिवराम पाटील यांची मागणी !

March 13, 2021

कुसुंबा गावातून चोरट्यांनी मोटारसायकल लांबविली

March 2, 2021

बीएचआर घोटाळा : ठाकरे, वाणीचा जामीन मंजूर ; झंवर, कंडारेचा जामीनसाठी अर्ज !

August 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group