TheClearNews.Com
Sunday, April 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बुद्धा पासून बुद्धिप्रामाण्यवादाची प्रस्थापना – जयसिंग वाघ

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

दीपनगर(प्रतिनिधी) :- सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी समस्त मानवास केवळ धर्मग्रंथात लिहिले आहे वा हजारों लोक सांगत आहेत वा हजारो वर्षोंपासून चालत आले आहे म्हणून ती गोष्ट सत्य आहे असे न मानता ती गोष्ट तुमच्या सदसदविवेक बुद्धिस सत्य आहे असे वाटत असेल तरच तिचा स्वीकार करा वा सत्य आहे असे माना असा संदेश दिला आणि जगात बुद्धिप्रामाण्यवादाची निर्मिति झाली असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले

प्रागतीक विचार मंच भुसावळ तर्फे 30 ऑक्टोबर रोजी दीपनगर येथील बुध्द विहारात धम्मचक्र प्रवर्तन मैत्री सोहळा मध्ये मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते जयसिंग वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात पुढं सांगितले की गौतम बुध्द यांनी जगात सर्वप्रथम स्त्री पुरूष समानता प्रस्थापित केली , शांतता , अहिंसा ही तत्वे सांगितली , मानवाचे आदि कल्याण , मध्य कल्याण , अंतिम कल्याण यास आपल्या विचारांचा केंद्रबिंदु ठरविले, गौतम बुद्ध यांनी कार्यकारणभाव हा सिद्धान्त मांडला त्यांचा हा सिद्धांत वैज्ञानिक पातळीवर खरा ठरला म्हणून आइंस्टाइन यांनी बुद्ध यांना जगातील पहिला वैज्ञानिक संभोदले असेही वाघ यांनी सांगितले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जे पी सपकाळे होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की गौतम बुद्ध यांचे तत्व मानवतावादी असल्याने बौद्ध धर्मास जनाश्रय व राजाश्रय मिळाला व तो जगभर प्रसारित झाला असे विचार व्यक्त केले
प्रा डॉ जतिन मेढ़े यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद करुन मोहन सरदार , नीलेश रायपुरे , दिपरत्न तायड़े , समाधान जाधव , सुरेखा तायड़े यांचा सत्कार केला.  प्रास्ताविक मोहन सरदार , सूत्रसंचालन विनोद बारे , परिचय प्रा प्रशांत नरवाड़े यांनी तर आभार प्रदर्शन नीलेश रायपुरे यांनी केले मंचावर सुनील रामटेके , डॉ वंदना वाघचौरे , अलका सपकाळे , रामकृष्ण सुरवाड़े , प्रा दिलीप तायड़े , प्रा महेंद्रकुमार , प्रा सुरेश बछाव , मुकुंदा बारे , नितिन सोनवणे होते सुरवातिस बुध्द वंदना घेवून नंतर भगवान बुध्द , शिवाजी महाराज , महात्मा फुले , बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले , कार्यक्रमास स्त्री पुरूष मोठ्या संखेने हजर होते

READ ALSO

जिल्हा बँकेची ऐतिहासिक कामगिरी; ठेवी 4155 कोटींवर, कर्जवसुलीतही विक्रम

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्हा बँकेची ऐतिहासिक कामगिरी; ठेवी 4155 कोटींवर, कर्जवसुलीतही विक्रम

April 4, 2026
गुन्हे

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य एप्रिल !

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
Next Post

पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता दिनानिमित्त रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे ; सरकारला २ जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम !

November 2, 2023

हृदयद्रावक : पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच पतीची गळफास घेऊन आत्महत्या !

November 1, 2021

जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॕशन डिझाईनिंग इस्न्टिट्युटतर्फे महिलांचा सत्कार !

March 8, 2024

Pin Up Casino: Rəsmi Veb Saytında Onlayn Casino Oynayın

November 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group