TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहस्थळी खळबळ : सासूच्या पाया पडताच ५ लाखाचे दागिने क्षणात झाले गायब

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) येथील पंचवटी याठिकाणी लग्नसोहळ्यासाठी आलेल्या एका महिलेसोबत विचित्र घटना घडली आहे. संबंधित महिला विवाह हॉलमध्ये पोहोचल्या असता त्यांचा जावई समोरून येत होता. यावेळी त्याने मावस सासूबाईंच्या पाया पडण्यासाठी त्यांची पर्स बाजूच्या एका खर्चीवर उचलून ठेवली. त्याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दागिन्यांची पर्स गायब केली आहे. त्यांच्या पर्समध्ये जवळपास ४ लाख रुपये किमतीचे दागिने होते.

या प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील इटखेडा पैठण रोड येथील राहिवासी असणाऱ्या मनीषा उमेश सोनवणे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून भामट्याचा शोध घेतला जात आहे. फिर्यादी सोनवणे या औरंगाबाद येथून लग्न सोहळ्यासाठी पंचवटी येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी लग्नात परिधान करण्यासाठी चार लाख रुपये किमतीचे दहा तोळं सोनं आणलं होतं. त्यांनी सर्व सोन एका पर्समध्ये ठेवलं होतं. पण चोरट्यानं भरदिवसा मंगल कार्यालयातून ही पर्स लांबवली आहे.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, चोरी झालेल्या पर्समध्ये तीन पदरी सोन्याचा हार, सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स, सोन्याचा वेढा, विवो कंपनीचा मोबाईल फोन तसेच २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. प्रकार उघडकीस आल्यानंतर विवाहस्थळी एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

जळगाव विधी सेवा प्राधिकरणाकडून वर्धमान धाडीवाल सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमेरिकन नागरिकांना मोठा दिलासा; कोरोना चाचणी घरीच करता येणार

November 18, 2020

पाचोऱ्यात स्वीट मार्टच्या दुकानातून 20 हजारांची रोकड लांबवली !

July 27, 2023

जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सभा संपन्न प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण होणे आवश्यक : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

December 15, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 16 ते 22 मार्च 2025

March 16, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group