TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळ्यात खळबळ ! अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या ; मुख्य आरोपीसह दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) धुळे शहरातील मिल परिसरात एका तरुणाची अनैतिक संबंधातून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी मुख्य आरोपीसह अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

निखिल पाटील असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. निखिल पाटील हा मयूर शार्दुल याचा खास मित्र होता. दोघांची मैत्री संपूर्ण परिसरात चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच मयूर शार्दुल याला कळले की, निखिल पाटील यांचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहे. याचाच डोक्यात राग ठेवून शार्दुलनं आणि त्याच्या दोन्ही भावांनी निखिल पाटील याला भेटण्यासाठी बोलावलं. त्यावेळेस मयूर शार्दुलनं आपल्या दोघा भावांसह निखिल याला लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली. ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर निखिलच्या नातेवाईकांनी त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डाक्टरांनी त्याला मयत घोषित केलं.

READ ALSO

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर शार्दुलसह त्याच्या दोन भावांनाही पोलिसांनी अटक केलीय, अशी माहिती धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यानी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
Next Post

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! १५० रुपयांच्या बचतीवर मिळवा २० लाखांपर्यंतचा परतावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डीपीडीसीतून होणार आता कोविडचा खर्च

September 11, 2020

ब्रेकिंग न्यूज : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंचा मोठा विजय !

November 6, 2022

भुसावळात तीन महिला अधिकाऱ्यांनी पाठलाग करून पकडला अवैध वाळूचा ट्रक !

September 17, 2020

जागतिक पितृ दिनानिमित्त आयोजित काव्यस्पर्धेत चोपड्याच्या योगिता पाटील प्रथम !

June 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group