TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ट्रकने धडक दिल्याने कार पुलावरून तीस फूट खोल दरीत कोसळली ; तीन जण ठार, दोन गंभीर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2020
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) नवापूर-धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात सुरतकडून धुळ्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट गाडीला ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने कार पुलावरून तीस फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झालेय. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

या संदर्भात अधिक असे की, कार पुलावरून तीस फूट खोल दरीत कोसळल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात गोरख सोनू सरख (वय-४,५ रा.महिर, ता.साक्री), प्रफुल सुरेश वाघमोडे (वय-३५), मनीषा प्रफुल वाघमोडे (वय-२१, दोन्ही रा. राजकोट गुजरात). तर निकिता गोरख सरख (वय-१५) जखमी झाली आहे. कोंडाईबारी घाटातील पुलावरून मागील महिन्यात लक्झरी बस कोसळून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या पुलाच्या कठड्याची दुरुस्तीकडे लक्ष दिले असते तर अपघात झाला नसता. अपघातातील जखमी आणि मयत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आहेत. तर विसरवाडी पोलीस आणि ग्रामस्थांनी अपघाताच्या ठिकाणी मदतकार्य करून जखमींना बाहेर काढले असून त्यांना अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हाटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर : कृषीमंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक-दोन नव्हे तब्बल ८ वेळेस केले अल्पवयीन मुलाने बोगस मतदान ; व्हिडीओ व्हायरल !

May 21, 2024

छाया साखरे “लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड”ने सन्मानित !

July 21, 2021

लग्नाचे आमिष दाखवून फार्म हाऊसवर वेळोवेळी अत्याचार ; एरंडोल पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

May 12, 2023

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विमानतळ सल्लागार समितीची बैठक संपन्न

March 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group