TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! किरकोळ कारणावरून भररस्त्यात तरुणाच्या छातीत खुपसला चाकू

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी (वृत्तसंस्था) किरकोळ कारणावरून चौघांनी एका तरुणाच्या छातीमध्ये चाकू खूपसून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी येथे घटना घडली. तसेच तरुणाच्या भावासह वडिलांनाही शिवीगाळ करून मारहाण केली.

संतोष बाळू गायकवाड (वय २२), कार्तिक, शाहिद साजीद शेख, शाहनवाज साजीद शेख (वय १८, सर्व रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी संतोष गायकवाड आणि शाहनवाज शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली. किसन शंकर पवार (वय ४२, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादीचा मुलगा अमोल (वय २०) असे चाकू लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

READ ALSO

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे साडू पांडूरंग सर्जेराव डिकोळे आणि आरोपी यांच्यात बाचाबाची होऊन वाद झाला होता. यात डिकोळे यांना मारहाण झाल्याने त्यांना पाहण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची मुले अमाले व सूरज हे तिघे जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांची मुले अमोल व सूरज यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण केली.

छातीच्या मधोमध खुपसला चाकू

‘रुक तेरे को खतमीच कर देता, असे आरोपी शाहनवाज शेख हा अमोल याला म्हणाला. त्यानंतर अमोलच्या छातीच्या मधोमध चाकू खूपसून परत काढून डाव्या बाजूला पोटात खुपसत असताना चाकू जर्किनमध्ये अडकून राहिला. छातीतून रक्त येत असल्याने अमोल खाली पडला. त्यास गंभीर जखमी करून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे नागरिकांनी घराचे दरवाजे बंद केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. आरोपींनी अमोलच्या छातीत चाकू खूपसून त्याला जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी तपास करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

May 4, 2026
गुन्हे

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

May 4, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
गुन्हे

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

May 2, 2026
Next Post

प्रवीण दरेकर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार ; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चित्रकार विकास मल्हारा प्रतिष्ठेच्या टागोर अवाॅर्डने सन्मानित

April 27, 2022

कोरोनाबाधित महिलेचा मृत्यूनंतर रुग्णालयाची तोडफोड !

October 11, 2020

‘मुस्लिमांच्या नरसंहाराचं आव्हान करणारे गृहयुद्धाला निमंत्रण देताहेत’ ; नसीरुद्दीन शहांनी व्यक्त केला संताप

December 29, 2021

अल्पवयीन मुलीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात गुन्हा, संशयित अटकेत !

May 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group