TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! विहिरीत सापडले सख्ख्या भावांचे मृतदेह ; हत्या की आत्महत्या ?, चर्चेला उधाण !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील अचलपूर शहरातील विलायतपुरा परिसरातील एकाच विहिरीत दोन सख्ख्या भावांचे मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रभात मिश्रा (वय ६५ वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय ५० वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत.

एकाच विहरीत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एकाच विहिरीत दोन पुरुष मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अमरावती जिल्ह्यात अचलपूर शहरातील विलायतपुरा बैलजोडी चौकातील विहिरीत दोघांचे मृतदेह सापडले होते.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

आत्महत्या, घातपात की अपघात?

प्रभात मिश्रा (वय ६५ वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय ५० वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत. मात्र दोघा भावांचा अपघात झाला, त्यांच्यासोबत घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल ; संजय राऊतांचे फडणवीसांना प्रतिउत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात भाजपतर्फे सेवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

September 19, 2020

मुख्य गुटखा माफियाच्या शोधात बुलढाणा पोलीस जळगावात !

August 22, 2022

८२ वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही : शरद पवार

March 6, 2022

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम !

July 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group