TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल ; संजय राऊतांचे फडणवीसांना प्रतिउत्तर

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आक्रमणाला उत्तर देताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इशारा दिला की, या संपूर्ण नाट्याचं नेपथ्य कोण करत आहे? कथा कुणाची आहे? सुत्रधार कोण आहे हे समोर आल्याशिवाय राहणार नाही. सरकार लवकरच दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल.”

“सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि वृत्तपत्रात जागा मिळवण्यासाठी विरोधक असं आरोप करत असतात. फडणवीसांनी काल केलेले आरोप मी पाहिले. गिरीश महाजनांविरोधात खोटं प्रकरण उभं केलं गेल्याचे ते म्हणाले. पण या संपूर्ण नाट्याचं नेपथ्य कोण करत आहे? कथा कुणाची आहे? सुत्रधार कोण आहे हे समोर आल्याशिवाय राहणार नाही. सरकार लवकरच दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल”, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

“गिरीश महाजनांविरोधात काहीतरी खोटं प्रकरण उभं केल्याचं सांगितलं जात आहे. पण महाराष्ट्राचे पोलीस असं करत नाहीत. त्यांना चांगलं प्रशिक्षण आहे. राज्याच्या पोलिसांना देशात यासाठी प्रतिष्ठा मिळाली कारण ते राजकीय दबावाखाली काम करत नाहीत. त्यांना जर असे खोटे पुरावे आणि षडयंत्र रचायचं असेल तर आम्हाला त्यांना ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडे धडे घ्यायला पाठवावं लागेल. राजकीय नेत्यांना कसं अडकवायचं, खोटे पुरावे कसे उभे करायचे हे काम केंद्रीय यंत्रणांकडून सुरू आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

विजय वाघमारेंनी तक्रार करताच झाली बदली ; गोटेंनी काढली फडणवीसांची दोन प्रकरणं बाहेर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात उत्तमक्षमा व जलयात्रासह पर्युषण पर्व उत्साहात, पालखी मिरवणुकीने सांगता !

September 24, 2024

हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव

August 25, 2025

सासरच्या छळाला कंटाळून वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल !

September 12, 2025

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार २७ जुलै २०२२ !

July 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group