TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! भुसावळातील तीन दुकाने फोडली ; रोकडसह लाखोंचा मुद्देमाल चोरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 22, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील मॉर्डन रोडवरील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली असून चोरटे रोकडसह ७ लाखाचा मुद्देमाल घेऊन पसार झाले आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, रेल्वे स्टेशन परिसरातील गोपी शॉपिंग मॉल यांच्या दुकानाच्या टेरिसचे पाचव्या मजल्याचे शटर वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. तसेच प्रत्येक मजल्यावरील सामान अस्थव्यस्त करण्यात आला आहे. महागडे कपडे तसेच ब्लेझर व १ लाख ५८ हजार रुपये रोख अशी रक्कम एकूण ४ लाख ५० हजार रुपये चोरटे घेऊन पसार झाले आहे. रात्रीच्या दरम्यान गोपी शॉपिंग मॉलचे मालक रविकुमार गोपीचंद झामनानी मॉल बंद करतांना सी.सी.टीव्ही.कॅमेरे सुरू करण्याचे विसरल्याने नेमके चोरटे कोण हे समजू शकले नाही.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

गुरुनानक क्लाथ स्टोअर्समध्ये चोरी

दुसरी घटना गोपी शॉपिंग मॉलला लागून असलेले गुरुनानक क्लाथ स्टोअर्समध्ये चोरट्यांनी गोपी शॉपिंग मॉलच्या पाचव्या मजल्यावरून गुरुनानक क्लाथ स्टोअर्सच्या ३ ऱ्या मजला साडीचा दोर बनवून उतरले तसेच गोपी शॉपिंग मॉल मधील साड्यांच्या गठाणी बांधलेल्या गुरुनानक क्लाथ स्टोअर्सच्या मजल्यावर फेकण्यात आलेल्या आहेत. चोरट्यांनी गुरुनानक क्लाथ स्टोअर्स मधील चार काउंटर उघडून सामान अस्थव्यस्त केला आहे. तसेच १ लाख ७५ हजार रोख रक्कम लांबविली आहे. या दुकानातील मालक वासुदेव मोटूमल मानवाणी हे सी. सी. टीव्ही. कॅमेरे सुरू करण्याचे विसरल्याने नेमके चोरटे कोण हे समजू शकले नाही.

हरे कृष्ण मॉलमध्ये चोरी

तिसरी घटना गुरुनानक क्लाथ स्टोअर्सला लागून असलेले हरे कृष्ण मॉलमध्ये घडली. चोरट्यांनी ४ थ्या मजल्यावरील टेरिस वरील पत्रे वाकवून खाली उतरण्यासाठी ब्लॅंकेट चा वापर चोरट्यांनी करून आत प्रवेश केला तसेच ४२ हजार रोकड ब्लॅंकेट व जॅकीट असे मुद्देमाल घेऊन पसार झाले. रात्रीच्या १२.५० वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याचे हरे कृष्ण मॉल सी.टीव्ही.कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

घटनास्थळी पोलिसांनी लावली हजेरी

बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोई, पोलीस कर्मचारी जावेद शेख, बंटी कापडणे, सचिन पॉल, अतुल कुमावत, रमण सुरडकर, तुषार पाटील महेश चौधरी आदी कर्मचारी उपस्थित घटनास्थळाची पाहणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

January 30, 2026
Next Post

नात्याला काळिमा ! पत्नी माहेरी आली नाही म्हणून बहिणीवर केला बलात्कार ; पुतण्याचीही हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबूत, सरकार पडण्याचा प्रश्नच नाही : हसन मुश्रीफ

December 5, 2020

गौण खनिजांच्या पावत्या देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ – पल्लवी सावकारे

September 21, 2020

चार शाळकरी मित्र नदीवर खेकडे पकडायला गेली, तिघांसोबत घडलं भयंकर ; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

July 9, 2023

कोरोना संपलेला नाही ! राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

February 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group