TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पहूर येथील आईस फॅक्टरीत स्फोट ; अमोनिया वायूची गळती, अनेक जण बाधित !

vijay waghmare by vijay waghmare
August 14, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पहूर येथील आईस फॅक्टरीत अचानक स्फोट झाल्याने अमोनिया वायूमुळे येथील ख्वाजा नगर परिसरातील अनेक नागरीकांच्या डोळ्यात अमोनिया वायू गेल्या डोळ्यांनी इजा होवून श्वास घेण्यास त्रास होत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास समोर आला आहे. या घटनेत अनेकांना डोळ्यांना इजा झाल्याने त्यांना जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमीना पहूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.

पहूर येथील आईस फॅक्टरीत अचानक स्फोट झाल्याची घटना मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. याच वेळी मुस्लिम समाजातील मयत झालेल्या महिलेला कब्रस्थान मध्ये ठेवून परतत असतांना या स्फोटमुळे वाकोद रस्त्यावरून जाणाऱ्यांना डोळ्यात अमोनिया गॅस गेल्याने आपला जीव मुठीत घेवून सैरावैर पळत सुटले. पहूर गावात मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाल्याने यात सरपंच अफजल तडवी, शाकीनाबी सलीम खान पठाण्या यांच्यासह सात जणांची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तर काही जणांवर पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा स्फोट कश्यामुळे झाला याची माहिती अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत पोलीसा देखील कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Explosion in ice factory at Pahoor; Ammonia gas leakmany people affected!Pahuar

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

जळगाव परिमंडल कार्यालयात 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश !

July 12, 2025

जळगाव दुध संघ चोरी व अपहार प्रकरण : जाणून घ्या…कोण-कोण येऊ शकतात आरोपीच्या पिंजऱ्यात !

October 17, 2022

पाळधीचे सरपंच संजु देशमुख यांच्या निवासस्थानी पीडीडीची आढावा बैठक संपन्न

January 31, 2021

धरणगाव येथे अंगणवाडीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

January 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group