TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालय, साकेगांव, ता. भुसावळ येथील इयत्ता ६ वी च्या सन २०२१-२२ प्रवेशाकरीता होणाऱ्या निवड चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २९ डिसेंबरपर्यंत तर इयत्ता नववसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सबंधीतांनी नियोजीत १०% वाढीव नोंदणी २९ डिसेंबर, २०२० पर्यत पुर्ण होईल, असे नियोजन करावे. तसेच दिनांक ३० ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीत त्रुटी पुर्ततेसाठी त्याच वेबसाईटवर उपलब्धता राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. याबाबतची सुचना सर्व पालक, शिक्षक, केंद्रप्रमुख, विसतार अधिकारी व सर्व सबंधीतांनी जिल्ह्यातील इयत्ता ५ वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांस द्यावी व सहकार्य करावे. असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी केले आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी/पालकांनी/शिक्षकांनी वेबसाईटवरुन माहिती पत्रकात उपलब्ध असलेले मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र डाऊनलेाड करुन भरावे व विद्यार्थ्यांचा फोटो, विद्यार्थ्यांची सही व पालकाची सही प्रवेश अर्जासोबत अपलोड करावे. सर्व मुख्याध्यापकांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी करुन सदर निवड चाचणीसाठी विद्यार्थ्यांना प्रविष्ट करावे. नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशासाठी पात्र ठरण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे, जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा सल्ला देताय, आपलं काय ते बोला! शिवसेनेनं टोचले कान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणच्या जनमित्रांचा गौरव ; लाईनमन दिवस उत्साहात साजरा !

March 5, 2023

अट्टल दारूडा कोंबडा ; भंडाऱ्यात कोंबड्याला दारूचं व्यसन ; दररोज ४५ मिलीचा लागतो पेग

June 4, 2022

नवीन बियर बार व परमिटचा परवानासाठी अप्रत्यक्ष पैशाची मागणी ; राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांचा आरोप

March 14, 2021

धक्कादायक : जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार !

September 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group