TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोदात बनावट मद्यनिर्मिती कारखाना उध्वस्त

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील कासोदा शिवारात राज्य उत्पादन शुल्क पथकाने टाकलेल्या धाडीत बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उधळला आहे. घटनास्थळावरुन ३ लाख ६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोसोदा शिवारातील कासोदा-कनाशी रस्त्याला लागून असलेल्या नाल्याला लागून मोकळ्या जागेत राहुल अनिल चौधरी रा.कासोदा ता. एरंडोल हा बनावट मद्य बनवून विकत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या जळगाव विभागाला मिळाली. त्यानुसार अधिक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील प्रभारी निरीक्षक एस.एफ.ठेंगडे, दुय्यम निरिक्षक ए.एस.पाटील, जवान एन.पी.पाटील, के.पी. सोनवणे, आर.पी.सोनवणे यांच्यासह आदींच्या पथकाने कासोदा शिवारात कारवाई केली. यात टाटा कंपनीचे एस लहान टेम्पो, वाहन क्र. एम. एच.१९ बी एम ५१३५, बनावट मद्य निर्मितीसाठी लागणारे मद्यार्क, रिकाम्या बाटल्या आदी १४ बॉक्स बनावट देशी मद्य असा एकूण ३ लाख ६९ लाख ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी निरिक्षक ठेंगडे करीत आहेत.

READ ALSO

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
Next Post

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी विविध जिल्ह्यांत नाविन्यपूर्ण उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फैजपुर येथे खंडोबा देवस्थानात चंपाषष्ठी महोत्सव साजरा करण्यात

December 21, 2020

भडगावात अनोखी चोरी ; चोरट्याने शासकीय कार्यालयातून थांबविल्या कागदी फाईल

February 11, 2022

इंजिनिअर तरुणाने वृद्धेच्या डोक्यात दगड घालून केला निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

October 23, 2023

हतनूर धरणातुन १ लाखापेक्षा अधिक क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होणार

July 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group