TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट मद्य प्रकरण : धरणगावातून एकाला चौकशीसाठी घेतले ताब्यात !

धरणगाव न्यायालयात आज चौघांची व्हिसीद्वारे सुनवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बनावट मद्य निर्मिती प्रकरणाचा अटक केलेल्या ‘मास्टर माइंड’ गौतम माळीशी संबंधित एकाला आज चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

फोन रेकॉर्डवरून चौकशीसाठी ताब्यात


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीचे साथीदार जिल्हा व राज्याबाहेरचे आहेत. एवढेच नव्हे तर, गुन्हयाची व्याप्ती मोठी असून यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्यामुळे मोठी खळबळ होती. दरम्यान, आज सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धरणगावातून चौधरी नामक एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती ‘मास्टर माइंड’ गौतम माळीशी संबंधित असून फोन रेकॉर्डवरून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या वृत्ताला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा जावरे यांनी दुजोरा दिला आहे.

 

चौघांची आज धरणगाव न्यायालयात व्हिसीद्वारे सुनवाई

भुपेंद्र गोकुळ पाटील (वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव), कडु राजाराम मराठे (वय ४० वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव), भास्कर पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव) या तिघां आरोपींची १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. दरम्यान, वरील तिघां संशयित आरोपींसह सचिन मधुकर पाटील (वय ४२ वर्ष रा. भवानी मंदिराच्या मागे शाम कॉलनी पाळधी ता. धरणगाव) याची देखील आज धरणगाव न्यायालयात व्हिसीद्वारे सुनवाई होणार आहे.

 

‘मास्टर माइंड’ गौतम माळी गुजरात पोलिसांच्या ताब्यात

अटकेतील आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीला (वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव) याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बनावट मद्य प्रकरणातील ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीचा ताबा घेण्यासाठी मागील चार दिवसापासून धरणगावात गुजरात पोलिसांच्या दोन पथकं ठाण मांडून होते. गौतमवर गुजरातमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार गुन्हे आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

Union Budget 2021-22 : जाणून घ्या..काय स्वस्त काय महाग?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून भाजपाला मिळाला ७४ टक्के निधी !

August 10, 2021

मुलीची छेड काढल्याचा राग ; बापानं केली वृद्धाची हत्या

January 4, 2022

आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर केला व्हायरल ; जळगावात वकीलाविरुद्ध गुन्हा !

August 8, 2023

‘मी लस घेतली नाही, घेणारही नाही’ ; इंदोरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

November 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group