TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्मिताताई वाघ यांच्या नावाने खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल ; भाजपाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु !

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या नावाने मनोज जरांगे-पाटील यांच्या विषयी एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बाब निदर्शसनास येताच स्मिताताईंनी तीव्र नाराजी केली असून भाजपाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

एबीपी न्यूज चॅनलचा लोगो व नाव वापरून एक फेक पोस्ट तयार करण्यात आली. त्यात स्मिताताईंना फोटो व नाव देखील वापरुन खोडसाळपणा करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘खासदार झाल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी करणार’ अशी पोस्ट करुन त्यावर एबीपीमाझा लोगो व स्मिताताईंचा फोटो वापरण्यात आला आहे. हा खोडसाळपणा समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. मंत्री गिरीश महाजन, स्मिताताई वाघ, भाजपासह संपूर्ण मराठा समाजातर्फे या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

स्मिताताई म्हणाल्या की, शिवछत्रपतींच्या काळात महिलांना सन्मान मिळत होता. मात्र आता काही विरोधक महिलांच्या नावाने असे प्रकार करुन महिलांचा अपमान करत आहेत. मराठा समाजाबद्दल अशी आक्षेपार्ह करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मनोजदादा जरांगे यांनाही ही बातमी कळाल्यास ते देखील अशा वृत्तीचा निषेधच करतील. मात्र, माझ्या विरोधात षडयंत्र रचून बदनामी करण्याचा प्रयत्न करणारच्यां विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोतच, असे स्मिताताई यांनी स्पष्ट केले.

गिरीश महाजन म्हणाले की, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागला आहे. यामुळे समाजांमध्ये तेढ निर्माण करुन स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. मात्र त्यांना सुज्ञ मतदार त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाज आपच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. हे विरोधकांना पाहिले जात नाही, यामुळेच त्यांनी असे खालच्या दर्जाचे राजकारण केले असल्याचा आरोप ना.महाजन यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #BJPelection Jalgaonloksbha

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

आधी घेतला राजकारणातून संन्यास, नंतर भाजपला पाठिंबा ; सुरेशदादा जैन यांच्या भूमिकेमुळे जळगावच्या राजकारणात ट्विस्ट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप, राष्ट्रवादी शरद पवार, ठाकरे गटाचे तीन उमेदवार लढणार अपक्ष

January 1, 2026

आशासेविकांचे प्रशिक्षणाअभावी वेतन रखडले

July 25, 2021

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी !

December 31, 2022

पुण्यात महिला आणि मुलींचे अश्लील फोटो व्हायरल ; विकृत तरुणाला अटक

January 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group