जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान आणि मजदूर बचाव आंदोलन करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना जळगांव जिल्हा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक प्रकाश मुगदीया, जळगांव जिल्हा व महानगर काँग्रेस अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील, आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शाम तायडे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, एन.एस.यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, ज्योत्सना विसपूते यांच्या समवेत उपाध्यक्ष अशोक खलाणे, अविनाश भालेराव, सुरेश पिरण पाटील, प्रभाकर सोनवणे, सुरेश सिताराम पाटील, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, श्रीधर विष्णु चौधरी, भगतसिंग पाटील, राजस कोतवाल, हितेश पाटील, प्रतिभा मोरे, मनोज सोनवणे, राजाराम पाटील, के डी चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, मनोज चौधरी, गोकुळ बोरसे, रतिलाल चौधरी, परवेज पठाण, अँड अमजद पठाण, मालोजीराव पाटील, जमिल शेख, बाबा देशमुख, रहिम कुरेशी, रविंद्र निकम, पंकज पाटील, संजय पाटील, जगदीश गाढे, विवेक ठाकरे, आरिफ सिद्धीक, नंदकिशोर सांगोरे, इ कार्यकर्ते उपस्थित होते