TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

vijay waghmare by vijay waghmare
June 7, 2025
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे रखडलेली खरीपपूर्व मशागतीची कामे सध्या असलेल्या उघडीपमुळे पुन्हा गतीने सुरू आहेत. गेल्या आठवड्याभरात बहुतांश शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे युद्धपातळीवर पूर्ण केली असून, पूर्वहंगामी कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. तर उर्वरित शेतकरी पेरणीसाठी आता मोसमी पावसाच्या सरींची वाट पाहत आहेत.

यंदा सोयाबीन, मका व कडधान्य लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून, या पिकांसाठी योग्य असा मोसमी पाऊस आवश्यक आहे. सध्या पेरणीची वेळ जवळ येत असून पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आशावादी आहेत. बियाणे खरेदी शेतक ऱ्यांकडून सुरू आहे. मका वगळता सर्वच बियाणे सध्या बाजारात उपलब्ध आहे. अनेक विक्रेत्यांकडे खते उपलब्ध असल्यामुळे खतांची खरेदी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

देशी वाण नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड
यंदाच्या खरीप हंगामात राज्यात ‘अंकुर’ कंपनीच्या स्वदेशी पाच हे देशी संकरीत वाण बियाण्याचा पुरवठा न झाल्यामुळे देशी कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. वर्षानुवर्षे या वाणावर भरवसा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे न मिळाल्यामुळे ऐनवेळी अनिच्छेने का होईना, बीटी कपाशीची लागवड करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

कपाशी लागवड घटणार कृषी विभागाने जिल्ह्यात
सुमारे ५ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड होईल, असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. मात्र, शेतकऱ्यांचा कल यंदा कपाशीपासून दूर जाऊन इतर नगदी व अन्नधान्य पिकांकडे वळताना दिसत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत कपाशीला बाजारात अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. उत्पादन खर्च वाढत असतानाही विक्रीतून नफ्याचा फारसा लाभहोत नसल्याने यंदा बरेच शेतकरी सोयाबीन, मका, तूर यांसारख्या पर्यायी पिकांकडे वळले आहेत.

मका पेरा वाढणार
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. जिल्ह्यात यंदा एक लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर मकाचा पेरा होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील वर्षी मक्याला चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे आणि उत्पादनात समाधानकारक नफा मिळाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी मका हे पिक प्राधान्याने निवडले आहे. जिल्ह्यात मका लागवडीचे क्षेत्र १५ ते २० टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFarmers eye for seasonal rains in the district

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

११ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा गौरव बोरसे, चाळीसगावचा देवांक लढ्ढा तर मुलींमध्ये ज्ञानवी भारंबे व भाग्यश्री सूर्यवंशी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ; शेतकऱ्यांसाठी पर्वणी

March 11, 2022

सासुरवाडीला जायला निघालेल्या तरूणासोबत रस्त्यात घडलं भयंकर !

May 8, 2023

वृद्ध महिलेस जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग करत केली मारहाण ; एरंडोल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

December 14, 2022

अखेर चार दिवसांनंतर कांद्याचा तिढा सुटला ; नाशिकमध्ये लिलाव सुरु

October 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group