TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चार वर्षांपुर्वी चोरलेली बुलेट वापरणाऱ्या सासऱ्यासह जावईला अटक !

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

vijay waghmare by vijay waghmare
October 23, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चार वर्षांपुर्वी चोरलेली दुचाकी सासऱ्याला विक्री करणाऱ्या तन्वीर जमीद पटेल (रा. खडकारोड, पटेलगल्ली) याच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी तन्वीरसह त्याचा हस्तगत सासरा त्याचा साथीदार अशपाक सत्तार पटेल (रा. आक्सानगर, रा. भुसावळ) यांच्याकडून चोरलेली एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

भुसावळातील मास्टर कॉलनीतील अशपाक सत्तार पटेल यांच्याकडे (एमएच १९, एक्यू ७८६३) क्रमांकाची बुलेट असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, कमलाकर बागुल, संघपाल तायडे, हरीलाल पाटील, गणेश गव्हाणे, विजय पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने बुलेटच्या कागदपत्रांविषयी अशपाक पटेल यांच्याकडे विचारपूस केली असता, त्याने ही दुचाकी चार वर्षांपुर्वी त्यांचा जावई तन्वीर मजीद पटेल याने आणून दिल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पथकाकडून तन्वीरचा शोध घेतला जात होता. तन्वीर हा (एमएच १९, एटी ६६९०) क्रांकाच्या दुचाकीवरुन शहरात फिरत असतांना पथकाने त्याला दोन्ही दुचाकींविषयी चौकशी केली.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

बुलेट चार वर्षापुर्वी सासऱ्याला केली होती विक्री सासरे व जावई यांना एलसीबीच्या कार्यालयात
आणून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी तन्वीर याने त्याचा साथीदार आवेश बिसमिल्ला शेख (मणियार) (रा. खडकारोड) याच्या मदतीने चार वर्षांपुर्वी चोरल्याची कबुली दिली. त्यातील बुलेट ही तन्वीर याने त्याच्या सासऱ्याला विक्री केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान पकडली दीड कोटीची रोकड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावठी कट्टा व जीवंत काडतुसांसह दोन जणांना अटक

January 7, 2022

धरणगाव : पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रीशताब्दी जन्म वर्षानिमित्त धनगर समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न !

July 24, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जुलै 2026 !

July 25, 2026

शस्त्राच्या धाकावर वृद्धाला तिघांनी लुटले ; असोदा गावातील खळबळजनक घटना !

June 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group