TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फोनवर बोलण्याच्या नादात धबधब्यात पडला ; श्रीरामपूरातील तरुणाचा मृत्यू !

भंडारदरा पर्यटन सफरीसाठी आलेल्या तरुणाचा घडली दुर्घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

भंडारदरा (वृत्तसंस्था) भंडारदरा पर्यटन सफरीसाठी आलेल्या तरुणाचा रंधा धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सुमित बाबासाहेब वाघमारे (वय २१) हा तरुण आपल्या चुलतभाऊ व शिर्डीच्या अन्य मित्रांसह भंडारदरा पर्यटन स्थळावरील रंधा धबधब्याच्या परिसरात पर्यटनासाठी आला होता. आपल्या मित्रांसमवेत रंधा धबधबा बघत असताना फोनवर बोलण्याच्या नादात त्याचा घसरुन तो पाय नदीत पडला व तसाच रंधा धबधब्यातुन वाहत गेला. यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला.

READ ALSO

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

राजुर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती मिळताच तात्काळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी दिलीप डगळे, अशोक काळे व प्रकाश लांडगे यांनी घटनास्थळ गाठत सुमितचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्थानिकांचीही मदत घेण्यात आली. रंधा धबधब्याच्या कोसळत्या पाण्याचाही अडथळा येत होता. गळाच्या सहाय्यानेही तपासकार्य सुरू ठेवण्यात आले होते. रात्री ९ वाजता सुमितचा मृतदेह रंधा धबधब्याच्या डोहामध्ये आढळुन आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
Next Post

धुळ्यात भरदिवसा घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यासह जळगाव जिल्हात धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन ; E-Pos मशीन शासनाकडे करणार परत !

August 5, 2024

माझा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे : अजित पवार कडाडले !

September 23, 2024

Marine Combat Veteran Kills 12 In Crowded California Bar

July 7, 2020

अजबच ! तो चोरत होता महिलांचे कपडे ; पकडताच ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

January 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group