TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

vijay waghmare by vijay waghmare
May 19, 2025
in Uncategorized, अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) दोन वर्षांपूर्वीच्या वादातून हळदीच्या कार्यक्रमात वाद होऊन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. १८ रोजी तालुक्यातील म्हसले गावी घडली. दोन्ही गटातील लोकांविरुद्ध महिलांचा विनयभंग व हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीने फिर्याद दिली की गावातील राहुल अधिकार पाटील हा २०२३ मध्ये मोठ्या बहिणीला त्रास देत होता. त्यावरून भांडण झाले. २०२४ मध्ये बहीण वारली तरी तो बहिणीवरून शिवीगाळ करतो. १७ रोजी रात्री गावात हळदीच्या कार्यक्रमात पीडितेचा भाऊ भूषण व राहुल यांच्यात वाद झाले. १८ रोजी पीडितेचे आई, वडील, भाऊ अमळनेर पोलीस स्टेशनला राहुल अधिकार पाटील व पवन अधिकार पाटील यांच्याविरुद्ध तक्रार करायला गेले असता राहुल अधिकार पाटील व पवन अधिकार पाटील दोघेही हातात कुऱ्हाड घेऊन आले आणि शिवीगाळ करू लागले. पीडितेने घाबरून आई वडिलांना फोन केला. तोपर्यंत राहुल पाटील याने तरुणीचे केस ओढून अंगणात आपटले आणि पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले. पीडितेचे भाऊ आले. तेव्हा दोघांनी त्यांनाही शिवीगाळ मारहाण केली. पोलिसांनी कुऱ्हाड व दोघांना ताब्यात घेतले. पीडितेने तक्रार केल्यावरून राहुल व पवन विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७६, १३१,११५ (२),१५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

दुसऱ्या गटातर्फे पीडित महिलेने फिर्याद दिली की, १८ रोजी सकाळी ८ वाजता महिला घरी एकटी असताना गावातील लखीचंद भालेराव पाटील, सचिन लखीचंद पाटील घरी आले आणि काल आमच्यावर केस का केली म्हणून शिवीगाळ करून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. लखीचंद पाटील याने महिलेचा हात पिरगळून खाली पाडले आणि सचिन याने कपडे फाडून विनयभंग केला. १० वाजता मुले राहुल आणि पवन घरी आल्यावर आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी चौकात गेलो असता लखीचंद व सचिन यांनी हातातील लाकडी फळ्यांनी दोघा मुलांच्या हातावर, पाठीवर, पायावर, डोक्यावर मारहाण केली. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

ब्रेकिंग: पोलीस कर्मचाऱ्याने व्यापाऱ्याकडून उकळली 1.20 लाखांची खंडणी; चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर : शेतात झाडावरून पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू !

September 24, 2024

सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली : देवेंद्र फडणवीस

March 9, 2021

नशिराबादला शिवसेनेतर्फे मतदार नोंदणी अभियान

October 13, 2021

संजय राऊत यांनी घेतली नवाब मलिकांच्या कुटुंबियांची भेट !

March 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group