TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादला शिवसेनेतर्फे मतदार नोंदणी अभियान

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद येथे शिवसेना व युवासेनेच्या शाखेतर्फे शिवसेनेचे शहरप्रमुख विकासभाऊ धनगर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. मतदार नोंदणी अभियान गुरुवारपर्यंत (१४ ऑक्टोबर) सुरू राहील.

अभियानाचा प्रारंभ नशिराबाद येथील बसस्थानकाजवळील शिवसेना कार्यालयात झाला. याप्रसंगी माजी सरपंच विकास पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख विकास धनगर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दगडू माळी, चंदू भोळे, युवासेनेचे शाखाप्रमुख चेतन बर्‍हाटे, संदीप पाटील, भूषण कोल्हे, कैलास नेरकर, विनायक धर्माधिकारी, बंडू रत्नपारखे, प्रभाकर महाजन, उल्हास चौधरी आदी शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

मतदार नोंदणीसाठी पासपोर्ट आकारातील छायाचित्र, ओळखपत्रासाठी पॅनकार्ड, जन्माचा दाखला, आधार कार्ड, वाहन परवाना, तसेच रहिवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वीजबिल, मालमत्ता कर पावती, बँक पासबुक, गॅस पुस्तिका, दूरध्वनी बिल यांपैकी एक हवे. नवविवाहित महिलांसाठी लग्नपत्रिका, विवाह नोंदणी दाखल यांपैकी एक आवश्यक राहील. ग्रामस्थांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
Next Post

दसऱ्यानिमित्त गुलाबरावजी पाटील फाउंडेशनच्यावतीने मुला-मुलींना ड्रेस वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 16, 2023

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगीसाठी कक्ष स्थापन !

October 22, 2024

प्रजाशक्ती क्रांती दलाचा भाजपा महायुतीला विधानसभा निवडणुकीत पाठींबा !

November 7, 2024

हाथरस घटनेतील आरोपींना कठोर कारवाई करा – शिवसेना महिला आघाडीचं तहसिलदारांना निवेदन

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group