TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी बांधवांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचे स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने कोरोना विषाणूच्या अनुषंगाने उदभवलेल्या परिस्थितीत राज्यातील अनुसूचित जमातीच्या नागरीकांना न्युक्लियस बजेट अंतर्गत रेमडीसिवीर इंजेक्शनसाठी येणारा खर्च उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला आहे. ही मोठी दिलासादायक बाब असून या निर्णयाचे स्वागत लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने करण्यात आले.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अतिशय गंभीर परिस्थिती आहे. या दुसऱ्या लाटेने आदिवासी क्षेत्रात ही आता शिरकाव केला असून शासकीय व खाजगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. आदिवासी बांधवांना वेळेवर उपचार मिळावा तसेच त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन केवळ पैश्यांअभावी मिळू नये असे होता कामा नये, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने कोरोना विषाणूच्या अनुषंगाने उदभवलेल्या परिस्थितीत राज्यातील अनुसूचित जमातीच्या नागरीकांना न्युक्लियस बजेट अंतर्गत रेमडीसिवीर इंजेक्शनसाठी येणारा खर्च उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला आहे.

READ ALSO

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

या निर्णयामुळे खाजगी रुग्णालयात दाखल आदिवासी कोरोनाबाधीत रुग्णाला जर या इंजेक्शनची गरज असेल तर त्याला तातडीने त्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातुन सदर निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी १) रुग्ण हा खाजगी रुग्णालयात दाखल हवा तसेच सदर रुग्णालय हे म. फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत नसावे, २) रुग्ण हा अनुसूचित जमातीचा असावा तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. या सारखे निकष यासाठी लागू असून यात आदिम जमाती, दारिद्रय रेषेखालील, विधवा, परित्यक्ता, अपंग निराधार यांना प्राधान्य देण्यात येईल, असेही नमूद केले आहे. “शासनाने या योजनेची आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करून आदिवासी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी आम्ही करीत असून या बाबतीत पाठपुरावा करण्यासाठी आम्ही दक्ष राहू, असे लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी जाहीर केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
Next Post

शासनाच्या नवीन निर्बंधाचे काटेकोर पालन करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल ; चीनची धमकी

September 6, 2020

संतापजनक : पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य ; विकृत पतीविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा !

February 2, 2023

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २७ एप्रिल २०२२ !

April 27, 2022

“विद्रोही” जननायक… सुरेशदादा जैन…!

November 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group