TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अर्णव गोस्वामींच्या अटकेबद्दल अखेर सचिन वाझेने समितीसमोर दिली ‘ही’ माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेबद्दल बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने चांदीवाल समितीसमोर माहिती दिली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीसमोर आज बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला हजर करण्यात आले. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेबद्दल वाझेने माहिती दिली.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

वाझेची आयोगासमोर झालेली प्रश्नोत्तरे

प्रश्न : रायगडमध्ये अर्णव गोस्वामीविरुद्ध दाखल गुन्हा आणि टीआरपी प्रकरण तपासासाठी तुमच्याकडे होते का?
उत्तर : टीआरपी प्रकरणी गुन्हे शाखेकडे होते आणि मी त्याचा तपास अधिकारी होतो. तर, अर्णव गोस्वामी प्रकरणात रायगड पोलिसांनी मदत मागितली होती. त्यामुळे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचा आदेशानुसार त्या पथकाचे नेतृत्व मी करत होतो.

प्रश्न : रायगडहून किती पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आले होते?
उत्तर : ते आठवत नाही पण आम्ही सकाळी ६ वाजता अर्णव गोस्वामींच्या घरी पोचलो होतो.

प्रश्न : पोलिसांनी केलेल्या कारवाईचे प्रसिद्धीपत्रक काढले जाते का?
उत्तर : हो

प्रश्न : गोस्वामींच्या अटकेनंतर वरिष्ठांना माहिती दिली होती का?
उत्तर : या संदर्भात मी वरिष्ठांना माहिती दिली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त शशांक सांडभोर आणि सहपोलीस आयुक्तांना रिपोर्टिंग करायचो.

प्रश्न : आयुक्त वगळता तुम्ही एसीपी, डीसीपी आणि सहपोलीस आयुक्तांना रिपोर्ट करायचा असं म्हणायचं का?
उत्तर : आयुक्तांना रिपोर्ट केलेले मला आठवत नाही.

प्रश्न : गोस्वामींच्या अटकेनंतर चुकीच्या पद्धतीने अटक केली याबाबत वाद झाला का?
उत्तर : आठवत नाही

प्रश्न : टीआरपी प्रकरणाबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना माहिती दिली होती का?
उत्तर : मी माहिती दिली नव्हती.

प्रश्न : गोस्वामींच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली का?
उत्तर : मी गोस्वामींची चौकशी केली नाही पण त्यांच्या कर्मचाऱ्याची चौकशी केली.

प्रश्न : टीआरपी प्रकरणात तुमचे सहकारी कदम, जगताप, सांडभोर आणि तुम्हाला आयुक्तांकडून गौरवण्यात आले का?
उत्तर : हो. पण मला कदम कोण हे माहीत नाही.

प्रश्न : टीआरपी प्रकरणात बार्ककडून तुम्ही ३० लाख रुपये घेतले असा आरोप आहे?
उत्तर : आठवत नाही

प्रश्न : बार्ककडून ३० लाख घेतले ह्या आरोपाबद्दल ईडीकडून चौकशी झाली का?
उत्तर : नाही

प्रश्न : टीआरपी प्रकरणात आरोपी आणि पीडित कोण होते?
उत्तर : मला आठवत नाही

प्रश्न : बार्कने काही विशेष तक्रार केली होती का? त्यात गोस्वामींचे नाव होते का?
उत्तर : नाही

प्रश्न : टीआरपी प्रकरणात रेटिंगमध्ये छेडछाड केल्याबद्दल गोस्वामींच्या विरोधात तक्रार होती का?
उत्तर : आठवत नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

दोन महिन्यांपूर्वी दुसरे लग्न झालेल्या विवाहितेने घेतला हॉटेलमध्ये गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रक्षा खडसेंच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख; चावटपणा करणाऱ्याला आत टाका : गुलाबराव पाटील

January 28, 2021

चहार्डी येथे महिलेने पकडली ग्रामसेवकाची कॉलर ; चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा !

December 4, 2022

तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता ; एका महिलेने केला होता लैंगिक अत्याचाराचा आरोप

May 21, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2025 !

September 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group