TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अखेर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण आलं समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2020
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई प्रतिनिधी । अभिनेता सुशांत सिंह राजयूत याच्या मृत्युप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. मात्र गेल्या सव्वातीन महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुरू असलेला तपासाचा तिढा आता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही महिन्यांपूर्वीच सुशांतनं मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. पण, ही हत्या असल्याचा सूरही अनेकांनीच आळवला. अखेर सुशांतच्या मृत्यूचं गुढ बऱ्याच अंशी उकलल्याचं स्पष्ट होत आहे. सीएफएसएल म्हणजेच सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालानुसार सुशांतच्या मृत्यूप्रकरणी हत्येचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेचा प्रसंग तपासाच्या अनुशंगानं पुनरुज्जीवित करण्यात आला. पण, यातही सुशांतनं आत्महत्या केल्याचंच उघड झाल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये त्यानं गळफास लावल्याचं निष्पन्न होत आहे. CFSL नं हा अहवाल सीबीआयकडे पाठवला आहे. ज्यावर आता सीबीआयचा अधिकृत दुजोरा प्रतिक्षेत आहे.

READ ALSO

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

सुशांतच्या मृत्यूचं कारण असल्याचाच दावा या अहवालातून करण्यात आला आहे. ज्यामध्ये मृत व्यक्तीचे पाय फाशीच्या वेळी पूर्णपणे हवेत नव्हते. त्याचे पाय बेड अथवा जमिनीला टेकले होते. क्राईम सीन रिक्रिएशन आणि आत्महत्येसाठी वापरण्यात आलेल्या कापडाची पडताळणी केल्यानंतरच हा अहवाल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. हातांचा सरळ वापर करणारी व्यक्तीच असं करु शकते असा निष्कर्ष काढत खुद्द सुशांतचनंच फास लावून घेतल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. थोडक्यात या अहवालाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आल्यामुळं सुशांतच्या आत्महत्या प्रकरणीच्या तपासावरही लवकरच पडदा पडण्याची चिन्हं आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये सत्यशोधक दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करत राहावे : अॅड. बाविस्कर

September 20, 2020

मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैनची आघाडी

August 7, 2025

कठोरा ग्रामपंचायतीवर माजी आमदार कैलास पाटील समर्थक पॅनलचा झेंडा !

November 7, 2023

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 28 फेब्रुवारी 2024 !

February 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group