TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘माझ्या ‘ब्रा’चं माप देव घेतोय’ म्हणणाऱ्या श्वेता तिवारीवर एफआयआर दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2022
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीच्या एका वक्तव्यावरुन सध्या मोठा वाद रंगला आहे. श्वेता तिवारीने अंतर्वस्त्रासंबंधी बोलताना देवाचा उल्लेख केल्याने हा वाद सुरु झाला आहे. दरम्यान याप्रकरणी श्वेता तिवारीच्या अडचणीत आणखी वाढ झालेलं दिसून येत आहे. श्वेता तिवारीने केलेल्या या वक्तव्याचा निषेध करत अभिनेत्रीवर एफआयआर दाखल केली आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारीवर धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करत कलम 295A अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. श्वेता तिवारीचं हे वक्तव्य समोर येताच हिंदू संघटना अभिनेत्रीचा कडाडून विरोध करत आहेत. इतकंच नव्हे तर हे प्रकरण मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचलं आहे. श्वेता तिवारी आणि या वेबसीरीजच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली जात आहे. श्वेता तिवारीने सार्वजनिक पद्धतीने या प्रकरणावर माफी मागावी तिने जर माफी नाही मागितली तर या वेबसीरीजचं शूटिंग भोपाळमध्ये होऊ देणार नाही असा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

अभिनेत्री श्वेता तिवारी नुकतंच आपल्या आगामी ‘शो स्टॉपर-मीट द ब्रा फिटर’ या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळला गेली होती. या कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला. यावेळी श्वेता तिवारीने ‘माझ्या ब्रा चं माप देवच घेत असेल..’ असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. अभिनेत्रीचं हे वक्तव्य समोर येताच सर्व स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. इतकंच नव्हे तर श्वेताच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा आक्षेप घेतला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #ShwetaTiwari

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

नागपूर येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इलियास मेमन यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमी उत्सवानिमित्त अभिषेकासह विविध कार्यक्रम

June 19, 2021

भादली खु. येथील उपसरपंच कमलाकर बोरसे यांचा शिवसेनेत प्रवेश !

August 20, 2023

अखेर विनामास्क तरुणीस केले कुटुंबाच्या स्वाधीन !

October 12, 2020

रात्रीतून मेल्या शंभर मेंढ्या ; धरणगावातील घटनेने खळबळ !

March 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group