TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गजकेसरी स्टीलतर्फे जिल्यात पहिल्यांदा फॅमिली फेस्ट कार्यक्रम !

गजकेसरी स्टील कंपनीच्या कौटुंबिक मेळाव्यात अधिकाऱ्यांनी दिली माहिती !

vijay waghmare by vijay waghmare
June 13, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जालना येथील “गजकेसरी स्टील” कंपनीची सळई जळगावात लक्ष्मण ट्रेडर्सच्या माध्यमातून गेल्या ७ वर्षांपासून जळगावकरांच्या पसंतीला उतरली आहे. कमी वेळात सर्वात जास्त लोकांच्या पसंतीला उतरलेली एकमेव स्टील कंपनी म्हणजे गजकेसरी स्टील कंपनी. जालना जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट आणि दर्जेदार स्टील कंपनी ज्यांची जळगावात बुधवारी दि. १२ जून रोजी ‘गजकेसरी स्टील’ तर्फे कौटुंबिक मेळावा घेण्यात आला. यामध्ये कंपनीच्या सर्व जुन्या-नव्या उत्पादनांची माहिती जिल्ह्यातील नामांकित अभियंता, कंत्राटदार, विकासकांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जळगाव जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते लक्ष्मण ट्रेडर्सतर्फे शहरात अभियंते, विकासक, बिल्डर्स, कंत्राटदार यांचा कौटुंबिक मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपस्थितांना जालना येथील ‘गजकेसरी स्टील’ चे अधिकारी गोपाल नरेश जिंदल यांनी कंपनी व उत्पादनांविषयी माहिती दिली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील ‘गजकेसरी स्टील’ च्या उत्पादनांचा उगम, विकास आणि त्याबाबत सविस्तर माहिती लक्ष्मण ट्रेडर्सचे विक्रेते रवींद्र शर्मा यांनी दिली. जिल्हाभरात ग्राहकांच्या विश्वासावर विक्रेत्यांचे जाळे निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

READ ALSO

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

जालना येथिल कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर हेमंत साठे यांनी कंपनीच्या उत्पादनांची माहिती देऊन त्याचा उपयोग व मजबूती याविषयी पीपीटीद्वारे सविस्तर सांगितले. पर्यावरणपूरक उत्पादन म्हणून ‘ग्रीन प्रो’ आणि NABL अधिकृत अद्यावत प्रयोगशाळा हे प्रमाणपत्र देऊन कंपनीला गौरविण्यात आलेले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्ह्याभरातुन ३०० च्या वर अभियंते, विकासक, बिल्डर्स, कंत्राटदार आपल्या कुटुंबा तर्फे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: districtFrist Family FestGajakesari Steel

Related Posts

भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

जामनेर : सहा वर्षीय चिमुकलीचा निर्घृण खून ; शेतात आढळला मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात ?

January 13, 2021

Horoscope : राशिभविष्य, शनिवार २३ एप्रिल २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

April 23, 2022

दुःखीतांचे प्रश्न जाणणारी उद्योजक मर्दानी ‘स्मिता लंगडे’ !

November 3, 2020

विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आजपासून; ठाकरे सरकार ६ अध्यादेश आणणार

December 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group