TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध ; व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध करीत असलेला व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २३ जानेवारी २०१९ ते ८ एप्रिल २०२१ दरम्यान कोंढवा तसेच वडगाव शेरी येथील सैनिकवाडीतील आरोपीच्या घरी घडला आहे. दरम्यान, संशयित आरोपी भुसावळशी संबंधित असल्याचे समोर येत आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी ऑलविन एडवर्ड डेव्हिड (वय 35, रा. सैनिकवाडी, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोंढवा येथे राहणाऱ्या एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादी या आरोपीच्या घरी गेल्या असताना दोघांमध्ये शारिरीक संबंध आले. त्यावेळी सेक्स करताना नकळत आरोपीने व्हिडीओ काढले. दोघे सेक्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार पिडीतेवर बलात्कार केला. फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. बदनामीच्या भितीने फिर्यादीने ही बाब कोणाला सांगितली नाही. मात्र, त्याच्या अत्याचाराला कंटाळून शेवटी या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत. दरम्यान, यातील संशयित आरोपी हा काही वर्षे आधी भुसावळ येथे राहत होता. त्यानंतर तो कामानिमित्त पुण्याला स्थलांतरित झाल्याची माहिती समोर येत आहे.

READ ALSO

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
गुन्हे

घरगुतीमधून कमर्शियल सिलींडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर छापा

June 18, 2025
गुन्हे

घरात घुसून तरूणीला मारण्याची धमकी देत वृध्देला मारहाण !

June 17, 2025
Next Post

जिल्ह्यातील २३ शासकीय रूग्णालयांमधील अग्नीशामन यंत्रणेसाठी ६ कोटी ५० लाखाचा निधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बायको आणि वडील दिसले नको त्या अवस्थेत ; नंतर मुलाचाच असा काढला काटा

March 15, 2022

जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी अपात्र

November 8, 2021

महापौरांकडून समृद्धी संतचे शिवतीर्थ मैदानावर स्वागत !

February 6, 2021

हृदयद्रावक : सख्ख्या भावंडांचा पाण्यात बडून दुर्दैवी मृत्यू !

September 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group