TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातून चार गुन्हेगार हद्दपार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) टोळीने गुन्हे करणाऱ्या तीन जणांसह कारवाई करूनही वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने कासोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक जण अशा एकूण चार जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख शेख मुश्ताक शेख मुसा कुरेशी (वय ४२), टोळी – सदस्य आरिफ शेख तस्लीम खान (वय २४), असलम खान अयाज खान (वय ३०) सर्व रा. कुरेशी मोहल्ला हे टोळीने गुन्हे करीत होते. त्यांच्याविरुद्ध नशिराबाद, एमआयडीसी, जामनेर, भुसावळ बाजारपेठ, पहूर, चाळीसगाव शहर, नशिराबाद व चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तिघांनी अनेक गुन्हे टोळीने केले असून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने केले हद्दपार !
या टोळीसोबत कासोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमीन हुसेन शेख (रा. उत्राण, ता. एरंडोल) याच्याविरुद्ध चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध दोनवेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरी देखील त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

या पथकाने केली कारवाई !
चौघ सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, पोकॉ ईश्वर पाटील यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

शिर्डी हादरली : पत्नी, मेहुण्यासह आजे सासूचा खून, तीन गंभीर जखमी ; आरोपीला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ आयुध निर्माणी कामगारांचे विरोध प्रदर्शन !

September 23, 2020

‘… त्यामुळे केंद्राने देशाची माफी मागायला हवी’ : संजय राऊत

November 8, 2021

Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, बुधवार १८ मे २०२२ !

May 18, 2022

डांभूर्णीजवळ डंपरची दुचाकीला धडक ; दोन जिवलग मित्र ठार !

February 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group