TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चार दिवसांवर लग्न, कुटुंबीय विवाहाच्या खरेदीसाठी बाजारात…अंगाला हळद लागण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) चार दिवसानं लग्न, मित्र, नातेवाईकांना मोठ्या आनंदाने पत्रिका वाटल्या, घरात पाहुणे आणि लग्नाची लगबग सुरु असतानाच अघटीत घडलं आणि लग्नघरात शोककळ पसरली. ज्या घरात नवरदेवासह कुटुंबियांच्या आनंदाला उधाण आले होते, त्याच घरावर आता शोककळा पसरली आहे. एकीकडे लगीनघाई सुरु असतानाच ऑटो अपघात होऊन नवरदेव ठार झाला आहे.

उमरी तालुक्यातील बोथी येथील नामदेव रामलू लखमोड २२ याचा विवाह गोळेगाव येथील एका मुलीशी दि. ९ जुलै रोजी बोथी या ठिकाणी होणार होता. लग्नाच्या सर्व पत्रिका वाटून झाल्या. मंगळवार हा उमरी शहराचा आठवडी बाजार असल्याने बाजाराच्या दिवशी नवरदेव नामदेव हा आपल्या कुटुंबासह गावातील एक ऑटोरिक्षा घेऊन उमरीला आला होता.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

शुभ विवाहासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करून सायंकाळच्या सुमारास कुटुंबातील सदस्य नवरदेवासह बोथी गावाकडे जात होते. तेवढ्यात रेनेवाड यांच्या धाब्याजवळील दुभाजकावर ऑटो आदळला आणि नवरदेवाचा हात निसटून तो दुभाजकावर आपटला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नामदेव लखमोड यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे वधू वराकडील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हळद लागण्यापूर्वीच नवरदेवावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

चित्रकार नयन बाराहाते फोटोग्राफी व व्यंगचित्रकार फेलोशिपचे वितरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Faceless Computer Hacker

‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून पुण्याच्या तरुणीला घातला दहा लाखांचा गंडा, बारामतीतून तरुणाला बेड्या

July 10, 2021

शरद कोळींविरुद्ध आता पाचोऱ्यात गुन्हा ; आ.किशोर पाटील यांचा अपमान करून धमकी दिल्याचा आरोप !

November 7, 2022

राज्यात ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु ; फडणवीसांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

December 21, 2021

धरणगाव येथे दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्युटतर्फे नियुक्ती पत्र वाटप व रोजगार मेळाव्याचे आयोजन !

September 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group