TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कॅनेरा बँकेची तब्बल १० लाखांत फसवणूक ; चाळीसगाव पोलिसात महिलेविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2022
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील एका बँकेला गहान खरेदीखत देवून घर बांधकाम करायचे सांगून वेळोवेळी बँकेकडून पैसे घेत १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात असे की, शहरातील कॅनेरा बँकेत घर बाधण्यासाठी कर्ज मिळावे म्हणून अनिता खुशाल माळी(रा.मौजे सिताणे ता. जि. धुळे) यांनी येथील ग्रामपंचायत मा. क्रं. २१ क्षेत्र ७७x२० = १५४० चौ. फुट बखाळ जागा याठिकाणी घर बांधवयाचे आहे,असे कॅनेरा बँकला सांगून दहा लाख रुपये पैकी बँकेकडुन एकुन ९ लाख ६७ हजार ८४६ रुपये एवढे कर्ज घेतले. परंतू दि.२७ फेब्रुवारी २०१५ रोजी संशयित आरोपी यांनी बँकेला सदर मिळकतीवर दस्त क्रं. १२९३/२०१५ अन्वये नोंदणीकृत रजिष्टर गहाण खत करुन देवुन तसेच वेळोवेळी घर बांधकामाचे खोटे दस्त व फोटो बँकेत सादर करुन बँकेकडुन कर्ज घेत आजपावेतो सदर कर्जाची रक्कम व व्याज बँकेला परत न करता बँकेला करुन दिलेले गहाण खत दस्त क्रं. १२९३/२०१५ प्रमाणे सदर ठिकाणी घराचे बांधकाम न करता बँकेची फसवणुक केली आहे.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

या प्रकरणी तन्मयदास गोरगोपाल दास(धंदा नोकरी, रा.बँक रोड, विध्या वासानी नगर, गोरखपूर ह.मु. मिलेनियम पार्क सोसायटी चेखल्थाने, औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिता खुशाल माळी(रा.मौजे सिताणे ता. जि. धुळे) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कजगाव येथे एकाच रात्री चोरट्यांनी फोडली दोन दुकाने

August 18, 2021

सख्खा भाऊ पक्का वैरी : पुतण्याच्या मदतीने केला लहान भाऊचा निर्घृण खून ; ‘हे’ कारण आले समोर !

July 25, 2023

केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर राज ठाकरे संतापले ; तीव्र शब्दात निषेध करून म्हणाले..!

May 14, 2022

नशिराबादजवळ भरदार ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

August 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group