TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बदली झाल्यानंतर कार्यमुक्त, जाता-जाता पैशांचा मोह नडला ; महसूल सहायकास ३ हजाराची लाच घेताना पकडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जालना (वृत्तसंस्था) बदली झाल्यानंतर कार्यमुक्त होऊनही जाता-जाता पैशांचा मोह नडला आणि ३ हजाराची लाच घेताना भोकरदन तहसील कार्यालयातील महसूल सहायकास तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी पकडले. श्रीकृष्ण अशोक बकाल (वय 32, पद – महसुल सहाय्यक, तहसील कार्याल, भोकरदन. रा. शिंगणे नगर, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, भोकरदन तहसील कार्यालयातील महसूल सहायकास म्हणून श्रीकृष्ण बकाल हे कार्यरत होते. परंतू त्यांची नुकतीच जाफराबाद येथे नुकतीच बदली झाली होती. ते बुधवारी भोकरदन तहसील कार्यालयालयातून कार्यमुक्त झाले होते. याच काळात एका तक्रारदाराच्या नातेवाईक असलेल्या चार व्यक्तींना भिल्ल तडवी जातीचे प्रमाणपत्र काढायचे होते. हे प्रमाणपत्र पाठविण्यासाठी भोकरदन तहसील कार्यालयातील महसूल सहायक श्रीकृष्ण बकाल याने प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे एक हजार २०० रुपये व यापूर्वी पाठविलेल्या आठ फाईलींचा मोबदला म्हणून २ हजार ४०० रुपये असे एकूण तीन हजार ६०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याची तक्रार जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने सापळा रचून महसूल सहायक श्रीकृष्ण बकाल यांना तडजोडीअंती तीन हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलिस निरीक्षक एस. एस. शेख, पोलिस कर्मचारी गणेश चेके, गणेश बुजाडे, जावेद शेख, जमदाडे, चालक सुभाष नागरे आदींनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

फिल्मी स्टाईल अगदी सगळं ठरल्यागत...दरोडेखोर बँकेत चालत आले...डोळ्यात स्प्रे मारला ; कर्मचाऱ्यांना बंधक बनविले आणि करोडोंचे दागिने, लाखोंची रोकड लुटून क्षणात पसार झाले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात भाजी विक्रेत्यावर चाकूहल्ला

September 6, 2020

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, अनेक जण वाहून गेल्याची शक्यता

February 7, 2021

मोदीजी नोटांवर गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील : नवाब मलिक

March 6, 2021

बापरे ! तरुणीच्या मृतदेहावर सामूहिक बलात्कार ; घटना वाचून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात !

May 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group