TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातून बंगाली कारागीरने लांबविले १७ लाखांचे सोने !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सोन्याचे दागिने बनविण्यासाठी सोन्याचे बिस्कीट बॉक्स आणि सोन्याची लगड असा एकुण १७ लाख रूपये किंमतीचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने घेवून बंगाली सोने कारागीर फरार झाल्याची खळबळजनक घटना गुरूवारी २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी चौकशी अंती सायंकाळी ७ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सराफ बाजार परिसरात असलेले सोन्याचे व्यापारी हे सोन्याचे तुकडे आणि बिस्कीटापासून बंगाली कारागीरांपासून दागिने बनविले जाते. याच पध्दतीने सोन्याचे व्यापारी शुभम प्रदीप वर्मा (वय ३०) रा. लक्ष्मी नगर, जळगाव आणि खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा रा. जळगाव हे देखील बंगाली कारागीर यांच्याकडे विश्वासाने सोन्याचे तुकडे किंवा सोन्याचे बिस्कीटे देवून दिलेल्या ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून घेतात. या विश्वासावर दोन्ही सोन्याचे व्यापारी वर्मा आणि शर्मा यांनी बुधवार २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता बंगाली कारागीर शेख अमीरूल हुसेन वय २८, रा. मंडूलीका बाजार, ता. जगत वल्लभपूर जि. हुगली राज्य पंश्चिम बंगाल ह.मु. जोशी पेठ यांला १५ लाख रूपये किंमतीची २५४ ग्रॅम सोन्याची लगड आणि २ लाख रूपये किंमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट असे एकुण १७ लाखांचे सोने दानिगे बनविण्यासाठी दिले.

READ ALSO

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

दरम्यान, बंगाली सोने कारागिर शेख अमीरूल हुसेन हा १७ लाखांचे सोने घेवून पसार झाल्याचे गुरूवार २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. यासंदर्भात सोन्याचे व्यापारी शुभम वर्मा आणि खेतेंद्र शर्मा यांनी शनीपेठ पोलीसात धाव घेतली. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता बंगाली सोने कारागीर शेख अमीरूल हुसेन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

निशाने गावातील 127 महिला पुरुष युवक शिवसेना पक्षात प्रवेश ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मेहरूण येथे तीन दिवशीय “दरबार मेरे साई का” साईकथेचे आयोजन

January 20, 2023

ख्रिसमस व नववर्षे स्वागतासाठी जळगाव महापालिका हद्दीत रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी

December 23, 2020

“जळगाव हा मनसेचा बालेकिल्ला बनवणार !”

July 24, 2021

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

January 30, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group