TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“जळगाव हा मनसेचा बालेकिल्ला बनवणार !”

मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे आणि उपाध्यक्ष विनय भोईटे यांची पदाधिकऱ्यांसोबत चर्चा

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच जळगाव जिल्ह्याने पक्षाला असंख्य कार्यकर्ते दिले. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कल्पक आंदोलनांमुळे पक्षाचा मतदार निर्माण झाला, महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाने उत्तम कामगिरी बजावली. आता यापुढे एकदिलाने काम करून जळगाव हा मनसेचा बालेकिल्ला बनवायचा आहे” असा निर्धार मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. जळगावमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, जळगाव महापालिका निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे पक्षाचे उपाध्यक्ष विनय भोईटे यांची पुन्हा एकदा जळगाव ‘निरीक्षक’पदी नेमणूक करण्यात आली आहे. त्या पार्शवभूमीवर विनय भोईटे, कीर्तिकुमार शिंदे, अजिंक्य चोपडे यांनी शहरातील ‘कोझी कॉटेज’ येथे दिवसभर पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि शहर तसंच जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. जळगाव शहर व ग्रामीण, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, भुसावळ, रावेर, चोपडा, एरंडोल येथील सुमारे ३००हून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे व भोईटे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरील राजकीय अडचणींचा पाढा वाचला. इतर राजकीय पक्षातील काही विद्यमान तसंच माजी नगरसेवकांनीही शिंदे आणि भोईटे यांची भेट घेतली.

READ ALSO

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

“२०१३ महापालिका निवडणूक आणि २०१४ विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी प्रस्थापित राजकीय पक्षांना घाम फोडला होता. आता पुन्हा एकदा आपल्याला त्याच जोमाने आणि उत्साहाने काम करायचे आहे” असं मत उपाध्यक्ष विनय भोईटे यांनी व्यक्त केलं.

पक्षाच्या बैठकीला जिल्हा सचिव ऍड जमील देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाघ, विरेश पाटील, विनोद शिंदे, चेतन आढळकर, विनोद पाठक, संजय नंनवरे, आशिष सपकाळे, राहुल काळे, डॉ उमेश सपकाळे, संदीप मांडोळे, अविनाश पाटील, रंजाक सय्यद, किरण तळेले, योगेश पाटील, निलेश बारी, विशाल सोनार, संदीप चौधरी, मतींन पटेल आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
Next Post

शासकीय कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर मोबाइलचा 'असा' करावा वापर ; राज्य सरकारकडून नियमावली जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय कार्यालयांसह खाजगी आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचारी व अभ्यागंतासाठी मास्क वापरणे बंधनकारक !

October 29, 2021

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २४ सप्टेंबर २०२४ !

September 24, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ !

September 27, 2022

चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले !

November 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group