TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासकीय कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर मोबाइलचा ‘असा’ करावा वापर ; राज्य सरकारकडून नियमावली जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) ड्युटीवर असताना मोबाइलचा वापर कसा करायचा?, आता राज्य सरकारने मोबाईल वापरासंबंधीच्या शिष्टाचारासंबंधीही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना मोबाइलवाचून जमत नाही तसेच मोबाईल वापरताना देखील माफक शिष्टाचार देखील पाळले जात नसल्याने या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

यासंबंधीचे परिपत्रक सर्व विभागांना पाठविण्यात आले आहे. सुलभ व वेगवान संपर्क म्हणून मोबाइलचा वापर अपरिहार्य बनला आहे. मात्र, त्याचा वापर करताना शिष्टाचार पाळणे आवश्यक असल्याने या सूचना देण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. सोशल मीडियाच्या वापरासंबंधी आणि एकूणच वेळेसंबंधीही यात महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत. या केवळ शिष्टाचारासंबंधीच्या सूचना आहेत. त्यांचे पालन न केल्यास काय कारवाई होणार, याचा स्पष्ट उल्लेख परिपत्रकात नाही त्यामुळे नव्याने परिपत्रक काढून कारवाईचा बडगा ठेवल्यासच याचे पालन होईल, हे देखील स्पष्ट आहे .

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

काय आहेत नवीन मार्गदर्शक सूचना ?

सरकारी कार्यालयीन कामासाठी कार्यालयात असलेला दूरध्वनीचा (लँडलाईन) प्राधान्याने वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच मोबाइलचा वापर करावा. मोबाइलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. आपल्या बाजूला इतरही उपस्थित आहेत, याचाही विचार करावा. मोबाइलवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, असंसदीय भाषेचा वापर करू नये, वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी शक्यतो एसएमएसचा वापर करावा, बोलायचे झाले तरी कमी वेळेत बोलावे. मोबाइलवर व्यस्त असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सला तात्काळ उत्तर द्यावे. मोबाइलवर समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे. अत्यावश्यक वैयक्तिक मोबाइल कॉल आपल्या कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाइल सायलेंट मोडवर ठेवण्यात यावा. त्यावेळी एसएमएस तपासणे, एअर फोन वापरणे वगैरे टाळावे. कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावर असताना आपला मोबाइल बंद ठेवू नये.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

वर्तमानपत्रांनी भविष्यपत्र बनण्याची गरज : डॉ. सोमनाथ वडनेरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत मानांकित खेळाडूंचा लागतोय कस…

August 5, 2025

स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे विविध उपक्रम !

September 25, 2020

Gold Price Today : सोन्याची किंमत वाढली ; जाणून घ्या.. आजचा दर !

January 24, 2022

तरुणाने आजीचा गळा आवळून केला निर्घुण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

December 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group