TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग.स. सोसायटी सभासदांसाठी खुशखबर : १० टक्के लाभांश जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in अर्थ, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा शासकीय नोकर पतसंस्था (ग.स. सोसायटी) तर्फे यंदा आपल्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला असून उद्यापासून (दि.११) संबंधित शाखेत चेकद्वारे वाटप केले जाईल. गेल्या वर्षी हा लाभांश ७ टक्के होता. यावर्षी १० टक्के दिले जात असल्याची माहिती ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

लोकसहकार गटाचे गटनेते विलास नेरकर, उपाध्यक्ष सुनिल पाटील, कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष विश्‍वास सूर्यवंशी, कर्ज समिती अध्यक्ष अनिल गायकवाड पाटील, संचालक तुकाराम बोरोले, दिलीप चांगरे, सुनिल पाटील, यशवंत सपकाळे आदी उपस्थित होते. दिवाळीपूर्वी बोनस मिळावा अशी मागणी सभासदांची होती. कोरोनामुळे लाभांश दिला जात नव्हता. राज्यपालांनी नुकताच आदेश देवून त्यात सहकारी संस्था लाभांश जाहीर करू शकतात असे सांगितल्याने दहा टक्के लाभांश देण्यात ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे चाळीस हजार सभासद सोसायटीचे आहेत.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

शेअर्सच्या प्रमाणात ९ कोटी ८८ लाख ८८३ रूपयांचे वाटप होणार आहे. उद्या सकाळी दहा पासून संबधित शाखेत सभासदांना लाभाशांच्या चेकचे वाटप होईल. सोसायटीचे जे सभासद दिव्यांग आहेत त्यांना एक लाख जादा कर्ज मंजूर करण्यात आले आहे. विशेष कर्ज मर्यादा ४ लाखावरून ६ लाख ५० हजारापर्यंत करण्यात आली आहे. महापालिकेकडे साडेपाच कोटीची थकबाकी होती. ती पाच कोटींपर्यंत वसूल करण्यात आली आहे.

कोरोना संसगामुळे तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेतले आहे. जनता अपघात विमा एक लाखावरून तीन लाखापर्यंत करण्यात आला आहे. कर्ज बुडव्यांवर वसुली दावे १०१ चे व ९ प्रमाणे दावे दाखल करण्यात आले आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. लोकसहकार गटाची मुदत संपली असली तरी शासनाने संचालक मंडळाला ३१ डिसेंबर २०२० पयंर्त मुदत वाढ दिली आहे. त्यानंतर शासन जा आदेश देईल त्याचे पालन करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

मध्यप्रदेश निवडणूक: शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडून सिंधीया यांचं कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

*महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी औरंगाबाद येथे जळगाव जिल्ह्याचा बॅडमिंटन संघ रवाना*

June 30, 2022

अंडाभुर्जी विक्रेत्याकडून तरूणाच्या डोक्यात टाकला लोखंडी तवा

July 26, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान आणि मजदूर बचाव आंदोलन

October 2, 2020

डॉ. अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण !

November 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group