TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगरमधून लीड देणार ही गॅरंटी : रोहिणीताई खडसे !

मुक्ताईनगरमधील जाहीर सभेत दिले आश्वासन

vijay waghmare by vijay waghmare
May 4, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड रोहिणी खडसे यांनी दिले.

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर येथे पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी सभेत बोलतांना रोहिणी खडसे यांनी हे आश्वासन दिले आहे. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार राजेश एकडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतीश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेना उबाठा गट संपर्क प्रम्मुख संजय सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

रोहिणी खडसे बोलताना पुढे म्हणाल्या की, एकाथराव खडसे यांनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला असला तरी शरद पवार यांनी अडचणीच्या काळात आम्हाला साथ दिली आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विचारधारा भावते. म्हणून मी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगरमधून लीड मुळवून देणार हि माझी गॅरंटी आहे असे आश्वासन त्यांनी जाहीर सभेत दिले. लीड कमी झाले तर ती माझी जबाबदारी असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #electionloksbhaMahavikasaghdi

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 5 मे ते शनिवार 11 मे 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हात जोडून उभं राहण्याशिवाय काहीच करू शकलो नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 10, 2021

ठाकरे गटाला धक्का? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण तूर्त पाच न्यायमूर्तींकडे राहणार, पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला !

February 17, 2023

एक गैरसमज आणि टोळक्याने तरुणाचा केला निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 12, 2024

मराठा नागरी सह.पत संस्थेच्या अध्यक्षपदी रमाकांत बोरसे !

March 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group