TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बांगलादेशी नागरिकांना बनावट आधार कार्ड बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; महिलेसह दोघांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील नगरसेवकांच्या नावानं असलेल्या रबरी शिक्क्यांचा वापर करत बनावट आधार कार्ड (Fake Adhar Card Racket) बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. आरोपींनी अनेक विदेशी नागरिकांना अशाप्रकारे बनावट आधार कार्ड बनवून दिल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

अजीज युसूफ शेख (रा. घोरपडी) आणि जोरना हसीम शेख (३४, रा. सिंहगड रोड) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. संबंधित आरोपी बी. टी. कवडे रोड येथील स्काय स्टार मल्टिसर्व्हिसेस येथे बनावट आधार कार्ड बनवून देत होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पुणे पोलिसांच्या विशेष शाखेनं याठिकाणी छापेमारी करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

यावेळी आरोपींकडे नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी तसेच आधार कार्डची माहिती दुरुस्त करण्यासाठीचे शासनाने निर्धारित केलेले दहा फॉर्म आढळले आहेत. संबंधित फॉर्मवर दहा वेगवेगळ्या व्यक्तींची नावं होती. तसेच फॉर्मवर पुणे महापालिकेच्या नगरसेवकांचे नाव व सभासद पुणे मनपा असा उल्लेख असलेला गोल शिक्का आढळला आहे. एवढंच नव्हे तर तर संबंधित फॉर्मवर एका नगरसेवकाची इंग्रजीतून हुबेहूब स्वाक्षरी करण्यात आली होती.

संबंधित आरोपी बांगलादेश आणि इतर देशातून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केलेल्या नागरिकांना बनावट आधार कार्ड बनवून देत होते. त्यासाठी लागणारा खोटा रहिवासी पुरावा आणि इतर कागदपत्रे तयार केली जात होती. यावेळी पोलिसांना कोरेगाव पार्क येथील एका नगरसेवकाचा शिक्का आणि हुबेहूब स्वाक्षरी केलेला फॉर्म सापडला आहे. एका आधार कार्डसाठी आरोपी सातशे रुपये आकारत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

प्रेयसीनं तिच्या आईसाठी घेतली किडनी मगं केलं ब्रेकअप ; हताश प्रियकराने मांडली व्यथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

झोपेच्या समस्येमुळे गांजा ओढायचा आर्यन खान ; एनसीबी समोर दिली कबुली

May 30, 2022

पाचोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई ; पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त !

December 30, 2023

गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची गोदावरी हॉस्पिटलमध्ये रवानगी

March 29, 2022

विवाहित असूनही घटस्फोटीत महिलेशी लग्न करून उकळले ६ लाख !

August 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group