TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात गणपती विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सध्या संपूर्ण राज्यभर कोविड-१९ विषाणूची सावट असल्याकारणाने महाराष्ट्र शासनाने विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने गर्दीच्या कार्यक्रमांना निर्बंध घातलेले आहेत. त्या अनुषंगाने धरणगाव शहरात गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यामागील मुख्य उद्देश कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविणे हाच आहे.

सध्या गणेशोत्सव सर्वत्र साजरा होत असून गणेश मूर्तींचे विसर्जन मिरवणुकीला देखील परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच धरणगाव नगरपालिकेतर्फे धरणगाव शहरातील सिद्धी हनुमान मंदिर, महात्मा गांधी उद्यान जवळील द्वारकादास विहीर, वाणी मंगल कार्यालय धरणगाव या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

सर्व मंडळांनी आपापल्या मंडळांचे व घरगुती गणपतींचे विसर्जन मिरवणूक न काढता मूर्ती संकलन केंद्र या ठिकाणी मूर्ती संकलित करावयाच्या आहेत. नगरपालिकेतर्फे सर्व मुर्त्यांचे एकत्रित संकलन करून विधिवत पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे. तरी सर्व गणेश मंडळांनी व घरगुती गणपती बसवणाऱ्या भाविकांनी आपापल्या मुर्त्या मूर्ती संकलन केंद्र येथे जमा करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन धरणगाव शहरातील सर्व गणेश भक्तांना धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
Next Post

संतापजनक : ७ वर्षांपासून नराधम बापाचं करत होता अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महात्मा गांधीजींची ‘ती’ सायकल आता गांधीतीर्थमध्ये !

September 14, 2022

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

December 20, 2025

मोठी बातमी : …तर महाराष्ट्र बंद किंवा विराट मोर्चा काढावा लागेल ; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा !

November 24, 2022

जग महामारीच्या सर्वात वाईट टप्प्यात प्रवेश करू शकतो : बिल गेट्स

December 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group