TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन दिवसात २ लाख दे, अन्यथा तुझ्या भावाला भरचौकात गोळ्या घालू !

विदगावच्या एकाला धमकी ; जळगाव तालुका पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तुझा भाऊ बिल्डरशीपचा व्यवसाय करतो. तू देखील आता कपाशी व गहु विकलेला आहे. तुमच्याकडे पैसे जास्त आहेत. त्यामुळे आम्हाला पैसे द्या अन्यथा तुझ्या भावाला विदगावच्या भरचौकात गोळ्या घालू, अशी धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल उर्फ बंडु भानुदास कोळी, सचिन रतन सोनवणे (सर्व रा .विदगाव ता.जि.जळगाव), असे संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, भगवान कोळी (वय ४३) हे विदगाव येथे परिवारासह वास्तव्यास असून ते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. ९ एप्रिल रोजी १.१० वाजेच्या सुमारास भगवान कोळी हे घरी असतांना आरोपा अनिल उर्फ बंडु भानुदास कोळी आणि सचिन रतन सोनवणे यांनी अनधीकृतपणे घरात प्रवेश केला. त्यानंतर भगवान कोळी यांना म्हटले की, तुझा भाऊ बिल्डरशीपचा व्यवसाय करतो. तू देखील आता कपाशी व गहु विकलेला आहे. तुमच्याकडे पैसे जास्त आहेत. तुझा भाऊ जनार्दन कोळी हा अंगात सोने घालून फिरतो. आम्ही त्याला एखादवेळी बंदुकीच्या गोळ्या घालून जिवे ठार मारुन त्याचे आंगावरील सोने लुटू. त्यापेक्षा तुला जर तुझा भाऊ प्रिय असेल तर दोन दिवसाचे आत आम्हाला दोन लाख रुपये दे. नाहीतर त्याचा विदगाव येथे भरचौकात गोळ्या घालून खुन करु, असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर आम्ही आताच एका दरोड्याच्या गुन्ह्यातुन जेलमधून सुटून आले आहोत. आमचे कोणीही काहीही करु शकत नाही, अशी धमकी देऊन शिवीगाळ व धक्काबुक्की करुन भगवान कोळी यांच्याकडे पैशांची मागणी केली. याप्रकरणी अनिल उर्फ बंडु भानुदास कोळी २) सचिन रतन सोनवणे या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकौं वासुदेव मराठे हे करीत आहेत.

READ ALSO

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
Next Post

रावेर : शेजाऱ्याला पत्नीसोबत रंगेहाथ पकडले ; नंतर पुढे घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रिद्धी जान्हवी फाउंडेशनतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

August 26, 2022

भयंकर ! तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या फॅक्ट्रीत स्फोट, ११ जणांचा मृत्यू

February 12, 2021

धार्मिक-सामाजिक एकतेचा उत्सव बोरगावात साजरा

April 10, 2025

पाळधी येथे जुगार अड्ड्यावर धाड, १२ जणांना अटक

January 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group